Land Records Department : आता शेतकऱ्यांमधील वादावादी मिटणार! या नवीन प्रणालीने होणार शेतीची अचूक मोजणी
Land Records Department : राज्य सरकारतर्फे ‘ई-मोजणी २.०’ म्हणजेच E Mojani Version 2 संगणक प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीद्वारे जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे शेतजमिनीची मोजणी केली जात आहेत. त्यामुळे नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. परिणामी, जमिनीची अचूक मोजणी होऊन शेतकरी आणि जमीनधारकांमधील वाद कमी होण्यास मदत होणार आहे. Maharashtra Land…
