चार हजार लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो म्हणत औरंगाबाद मधील ‘नैवेद्य’ हॉटेल मालकाला घातला 41 लाखांचा गंडा!
मुंबई येथील जेजे हॉस्पिटल मधील 4000 लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो, असे लालाच दाखवत औरंगाबाद येथील प्रसिद्ध हॉटेल नैवेद्यच्या मालकाला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहेत. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 41 लाख उकळले जेजे हॉस्पिटल मधील 4000 लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवण्यासाठी अनामत रक्कम म्हणून 70 ते 80 लाख रुपये द्यावे लागतील, असे हॉटेल…