दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय; नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढली..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1176 जण जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सहा हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 176 जणांना (शहर 715, ग्रामीण 461) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 56 हजार 213 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज…

अर्थसंकल्प 2022 मध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी पावले उचलली जावी, PLI योजनेत नवीन तरतुदी जोडल्या जाव्यात:- CII

1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. कोरोना व्हायरसच्या काळात येणारा हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरत आहे. आगामी अर्थसंकल्पाबाबत सर्वच क्षेत्र आणि विभागांच्या आपापल्या अपेक्षा आहेत. फिनटेक कंपन्यांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत आणि बँकिंगपासून ते विमा क्षेत्रापर्यंत, ते यावर आशा ठेवून आहेत. अर्थसंकल्पातून…

स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर

🙏🏻 नमस्कार मित्रांनो; आम्ही आपल्या सेवेत आणले आहेत.. 🏥 स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर(ट्रॉमा, ऑर्थोस्कोपी, जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर) 👉🏻 स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर मध्ये उपलब्ध सुविधा: ☑️ २४ तास अत्यावश्यक सेवा.☑️ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.☑️ ॲक्सीडेंट/ फ्रॅक्चर शस्त्रक्रिया.☑️ मणक्याचे आजार निदान व उपचार.☑️ संधिवात निदान व उपचार.☑️ न जुळलेल्या हाडांचे रशियन पद्धतीने उपचार.☑️ टोटल जॉईंट रिप्लेसमेंट☑️ दुर्बिणद्वारे बिन…

औरंगाबाद जिल्ह्यातील आजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 626..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 29 जानेवारी 2022 एकूण 626 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1,160 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सात हजार 52 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 160 जणांना (मनपा 772, ग्रामीण 388) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 55 हजार 37 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 626…

टाटाची नवी एसयूव्ही Blackbird सादर करण्याची तयारी, क्रेटाला टक्कर देणार..

टाटा मोटर्स, भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्यांपैकी एक, लवकरच देशात नवीन मध्यम आकाराची SUV कार Blackbird सादर करण्यासाठी सज्ज आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार कंपनीने या कारवर कामही सुरू केले आहे. टाटा ब्लॅकबर्डची ही नवीन मध्यम आकाराची SUV कंपनीच्या लाइनअपमध्ये Nexon आणि Harrier मधील स्थानबद्ध असेल. या नवीन मध्यम आकाराच्या SUV द्वारे…

Tata Nexon vs Tata Nexon EV, Tata Nexon ची कोणती पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल, त्यांची वैशिष्ट्ये, मायलेज, देखभाल याबद्दल जाणून घ्या..

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत आहात का? जेव्हा आम्हाला नवीन कार घ्यायची असते तेव्हा आपल्यासाठी कोणती कार योग्य असेल? कोणत्या गाडीचे मायलेज किती आहे? देखभालीसाठी किती खर्च येईल? अशी बरीच माहिती गोळा करतो. यापूर्वी बाजारात फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या उपलब्ध होत्या. पण आता इलेक्ट्रिक कारचे मार्केटही झपाट्याने वाढत आहे.अशा स्थितीत कार खरेदीदार अधिक…

बँक ऑफ बडोदा 198 पदांसाठी भरती..! पदवीधारकांसाठी सुवर्ण संधी..!

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदाने १९९ पदांसाठी भरती सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. 1) सहाय्यक उपाध्यक्षाच्या 50 जागा. शैक्षणिक पात्रता:- पदवी (कोणतीही शाखा) आणि पदव्युत्तर पदवी / व्यवस्थापन पदविका (किमान…