काय सांगता? दारू होणार एकदम स्वस्त; घरातही सुरू करता येईल बार, सरकारचं नवं धोरण!
नवीन उत्पादन शुल्क धोरण मध्य प्रदेशात नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून लागू केले जाणार आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणात द्राक्षांव्यतिरिक्त बेरीपासून वाइन बनवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तर विदेशी मद्य स्वस्त होणार आहे. मंत्रिमंडळाने घरात दारू ठेवण्याची मर्यादाही वाढवली आहे. आता लोक पूर्वीपेक्षा 4 पट जास्त दारू घरात ठेवू शकणार आहेत. याशिवाय ज्या व्यक्तीचे वार्षिक…