Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी..! जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल..
    Uncategorized

    महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी..! जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल..

    ByTeamABDnews August 3, 2022August 4, 2022

    राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच सरकार मार्फत गोरगरीब जनतेसाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी देणे ही देखील एक योजना असून महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळणार आहे. महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरीता…

    Read More महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी..! जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल..Continue

  • Uncategorized

    💥 क्रुझर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; सिल्लोड तालुक्यातील घटना..

    ByTeamABDnews August 3, 2022August 3, 2022

    सिल्लोड तालुक्यामधील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रुझरने मोटारसायकस्वार पती-पत्नीला चिरडल्याची घटना काल मंगळवारी संध्याकाळी घडली असून या भीषण अपघातामध्ये मोटरसायलवरील पती सागर ईश्वर सपकाळ ( २७ , रा. बोदवड ता.सिल्लोड) याचा जागेवराच मृत्यू झाला, तर आज सकाळी पत्नी दुर्गाबाई सागर सपकाळ हीचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की, सागर व दुर्गाबाई हे नवरा…

    Read More 💥 क्रुझर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; सिल्लोड तालुक्यातील घटना..Continue

  • अजिंठा घाटामध्ये मिनी व्हॅन व आयशरच्या अपघातात पाच पर्यटक जखमी..
    Uncategorized

    अजिंठा घाटामध्ये मिनी व्हॅन व आयशरच्या अपघातात पाच पर्यटक जखमी..

    ByTeamABDnews August 3, 2022August 3, 2022

    अजिंठा लेणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मिनी व्हॅन व आयशरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच पर्यटक जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी (दि. २) दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास फर्दापूर-अजिंठा घाटामध्ये घडली. या अपघातात पर्यटकांच्या मिनी व्हॅनच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला आहे, जखमी पर्यटकांवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. विदर्भामध्ये नागपंचमीची सुटी असल्याने…

    Read More अजिंठा घाटामध्ये मिनी व्हॅन व आयशरच्या अपघातात पाच पर्यटक जखमी..Continue

  • आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या India vs Pakistan सामना कधी होणार…
    Uncategorized

    आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या India vs Pakistan सामना कधी होणार…

    ByTeamABDnews August 2, 2022August 3, 2022

    आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) यावर्षी होणाऱ्या आशिया चषक 2022 बाबत मोठी बातमी दिली आहे, ज्यामध्ये अधिकृतपणे सांगण्यात आले आहे की यावर्षी आशिया कप 2022 स्पर्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये खेळवली जाईल. T20 विश्वचषक 2022. ज्यामध्ये लीग आणि फायनल कोलर सामने खेळवले जातील. आशिया कप 2022 शेड्यूल संबंधित मोठी माहिती तुम्हाला या लेखात दिली जाणार आहे….

    Read More आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या India vs Pakistan सामना कधी होणार…Continue

  • Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले डीपी बदलण्याचे आवाहन..
    Uncategorized

    Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले डीपी बदलण्याचे आवाहन..

    ByTeamABDnews August 2, 2022August 2, 2022

    स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील डिस्प्ले पिक्चर (DP) वर राष्ट्रध्वजाचा तिरंगा लावला आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व नागरिकांना तसे करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही डीपी बदलून तिरंगा लावला आहे. 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर तिरंग्याचा…

    Read More Har Ghar Tiranga: पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले डीपी बदलण्याचे आवाहन..Continue

  • बजाज ऑटोने केली ही मस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठ्ये..!
    Uncategorized

    बजाज ऑटोने केली ही मस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठ्ये..!

    ByTeamABDnews August 2, 2022August 2, 2022

    कंपनीने बजाज ऑटो इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 151,769 रुपये आहे. ही स्कूटर अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. बजाज ऑटोने आपली इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतक इलेक्ट्रिक डेहराडून (उत्तराखंड) येथे लॉन्च केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही डेहराडूनमध्ये किंवा आसपास राहत असाल तर तुम्ही येथून ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. मात्र, कंपनीने…

    Read More बजाज ऑटोने केली ही मस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठ्ये..!Continue

  • रेल्वे स्थानकांचे चित्र बदलणार, 40 हून अधिक स्थानके बनणार मिनी मॉल, ब्लू प्रिंट तयार, वाचा संपूर्ण माहिती..
    Uncategorized

    रेल्वे स्थानकांचे चित्र बदलणार, 40 हून अधिक स्थानके बनणार मिनी मॉल, ब्लू प्रिंट तयार, वाचा संपूर्ण माहिती..

    ByTeamABDnews August 2, 2022August 2, 2022

    रेल्वे 17,500 कोटींच्या पॅकेजची तयारी करत आहे. या रकमेतून स्थानके अशाप्रकारे टवटवीत केली जातील की ते आगामी काळात मिनी मॉल्ससारखे दिसतील. ही स्थानके रुफटॉप प्लाझाने सुसज्ज असतील. Indian Railways: भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत असते. त्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. या एपिसोडमध्ये, स्थानकांच्या कायाकल्पासाठी रेल्वे 40 हून अधिक रेल्वे स्थानकांचे मॉल्समध्ये रूपांतर करू…

    Read More रेल्वे स्थानकांचे चित्र बदलणार, 40 हून अधिक स्थानके बनणार मिनी मॉल, ब्लू प्रिंट तयार, वाचा संपूर्ण माहिती..Continue

  • ‘जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार…
    Uncategorized

    ‘जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार…

    ByTeamABDnews August 2, 2022August 2, 2022

    जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला अमेरिकेने ठार केले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल जवाहिरी मारला गेला. हा 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जात होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जो बिडेन यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील काबुलमध्ये यशस्वी ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये…

    Read More ‘जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार…Continue

  • महिलांना घरबसल्या करता येणारे उद्योग; मी-आत्मनिर्भर..
    Uncategorized

    महिलांना घरबसल्या करता येणारे उद्योग; मी-आत्मनिर्भर..

    ByTeamABDnews August 1, 2022August 1, 2022

    आजकाल बऱ्याच महिला घरगुती व्यवसाय करण्याच्या कल्पना शोधत आहेत. जेणेकरून घरातली Housewife, Widow विधवा महिला महिन्याला 20,000 ते ₹ 1,00,000 पर्यंत सहज कमवू शकते. पण काही लोकांना ही गोष्ट कळत नाही की, कोणता व्यवसाय स्त्रियांसाठी चांगला आणि सोपा असेल. जर तुम्ही अशी काही नवीन बिझनेस आयडिया शोधत आहात, ज्याद्वारे प्रत्येक घरातील महिला काम करून भरपूर…

    Read More महिलांना घरबसल्या करता येणारे उद्योग; मी-आत्मनिर्भर..Continue

  • राज्यात लवकरच होणार साडेसात हजार पोलीस पदांची भरती; भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..
    Job Update

    राज्यात लवकरच होणार साडेसात हजार पोलीस पदांची भरती; भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..

    ByTeamABDnews August 1, 2022August 1, 2022

    औरंगाबाद : (Recruitment of seven and a half thousand police posts will soon be held in the state..) राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असून, लवकरच सर्व विभागांत तब्बल ८० हजार नोकर भरती करण्यात येणार असून त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवाय, औरंगाबादेतील टी. व्ही….

    Read More राज्यात लवकरच होणार साडेसात हजार पोलीस पदांची भरती; भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 93 94 95 96 97 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update