राज्यात 5 लाख सौर कृषी पंपासाठी अर्ज सुरू | Solar Pump Yojana 2023 Maharashtra

Solar Pump Yojana 2023 Maharashtra

Solar Pump Yojana 2023 Maharashtra : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. उन्हाळ्याचा पारा जसा चढायला लागला तसा राज्यातला वीज वितरणाचा गाडासुद्धा तापून बंद पडायला सुरुवात झाला आहे. शेतात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विविध पिके पेरलेली असतात. उन्हाळ्यात पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. ऋतू कोणताही असो शेतातील लाईट व्यवस्थित टिकत नाही.

शेतातील लाईट नसल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा होत असतो. Kusum Solar Pump Yojana 2023 कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. मात्र शेतकऱ्यांनो आता लाईटची झंझट विसरा कारण सरकारने तुमच्यासाठी खास योजना राबवते. या योजनेचं नाव सर्वांना जवळपास माहीतच आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Solar Pump Yojana 2023 Maharashtra
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 95 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध करुन दिले जातात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली होती. कुसुम सोलार योजना या योजनेअंतर्गत पंतप्रधान पाच लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Solar Pump Yojana 2023

नलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Similar Posts