Traffic E Challan Check Online: तुमच्या गाडीवर असलेला फाईन आजच चेक करा; फक्त 2 मिनिटांत..
E Challan Payment Online : आपण जेव्हा वाहन चालवत असतो, तेव्हा रहदारीचे सर्व आपल्याला पाळणे बंधनकारक असते. आणि आपण ट्रॅफिक रुल्स मोडले तर आपल्याला शासनातर्फे ट्रॅफिक चालान म्हणजेच दंड देण्यात येते. पूर्वी ट्रॅफिक हवालदार आपल्याला ऑन द स्पॉट पावत्या कापून चालान देत असे, मात्र आता तसे नाही आता आपण वाहतुकीचे नियमांचे पालन करतो की नाही…