Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022: राज्यात 4000 हजार जागांसाठी तलाठी भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

Talathi Bharti 2022
Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे सरकारने राज्यात लवकरच तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Talathi Bharti राज्यात लवकरच तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार आहेत. Talathi Recruitment 2022 या पदभरतीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, तलाठ्यांची भरती केल्या जाणार आहे. तलाठी भरतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांची जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यात तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरली जाणार असून, त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Talathi Bharti 2022 Exam Date गावांचे अर्थकारण आणि मालमत्ताचा लेखाजोखा ठेवण्याचे काम हा तलाठी करीत असतो. महसूल नोंदी व कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिज विरोधातील कारवाई आदी कामे तलाठी करत असतो. Talathi Bharti 2022 Maharashtra

संजय गांधी निराधार योजना, निवडणुक, पुरवठा विभाग, पिकांसह विविध पंचनामे, सर्वेक्षणाची कामे अशी सर्व प्रकारची कामे तलाठ्यालाच करावी लागतात. यामुळे तलाठ्यावर कामाचा बोजा वाढलेला, असल्याने लवकरच तलाठी भरती केल्या जाणार आहे. Talathi Recruitment 2022 Maharashtra

तलाठी भरती 2022 मंजूर पदसंख्या
औरंगाबाद विभाग – 2533 रिक्त जागा
नागपूर विभाग – 1671 रिक्त जागा
पुणे विभाग – 2543 रिक्त जागा
नाशिक विभाग – 2118 रिक्त जागा
कोकण विभाग – 1445 रिक्त जागा
अमरावती विभाग – 2326 रिक्त जागा


हे देखील वाचा-


Similar Posts