Personal loan for low CIBIL Score 550: तुमचा सिबिल स्कोअर 550 असेल तरीसुद्धा 5 मिनिटांत मिळतील 1 लाख रुपये
Personal loan for low CIBIL Score 550 : आर्थिक अडचण कधीही सांगून येत नाही. एखाद्यावेळेस दवाखान्यासाठी तात्काळ पैसे लागू शकतात, कधी कधी शिक्षणासाठी तर कोणत्याही क्षणी व्यवसायासाठी अचानक पैशांची आवश्यकता भासते शकते. अशावेळी अचानक आर्थिक आवश्यकता लागली आणि वेळेवर पैसे मिळाले नाही तर तर मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. कधी कधी जिवित हानी सुद्धा होते, कारण आजकाल कोणत्याही दवाखान्यात पैसे भरल्याशिवाय पेशंटला दाखल करुन उपचार करत नाही. अश्या वेळी मग आपल्याकडे पर्सनल लोन घेणे हाच एकमेव पर्याय उरतो.
सध्याच्या काळात कोणत्याही बँकेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून कसल्याही प्रकारचे कर्ज घ्यावयाचे असल्यास आपली आर्थिक हिस्ट्री चेक करण्यात येते, म्हणजेच आपला Cibil Score तपासण्यात येतो. CIBIL म्हणजेच Credit Information Bureau India Limited, कोणतीही बँक अथवा कोणतीही वित्तिय संस्था कर्ज देण्यापूर्वी Cibil Score तपासतात. हा स्कोअर 700 ते 900 यामध्ये असेल तर त को चांगले सिबिल स्कोअर समजला जातो. आणि 400 ते 500 दरम्याने असेल तर अत्यंत वाईट सिबिल स्कोअर आहे असे म्हटले जाते. ज्यांचा सिबिल स्कोअर चांगला नसतो किंवा कमी असतो त्यांना कोणतेही कर्ज घेण्यासाठी अत्यंत अडचणी येतात. अनेकदा तर कर्ज मिळत सुद्धा नाही. परंतु अशा काही वित्तिय संस्था आणि मोबाईल ऍप्स आहेत ज्यांच्या द्वारे तुम्हाला कमी Cibil Score असला तरी सुद्धा हमखास कर्ज मिळते.
काही वित्तीय कंपन्या Personal loan for low CIBIL Score 550 देतात
काही वित्तिय संस्था सुद्धा नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे वैयक्तिक कर्ज देतात. कमी Cibil Score असला तरीही या वित्तिय संस्था आणि मोबाईल अॅप नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन देतात. त्यांची एकमेव एकचअट असते की ज्यांना कर्ज हवे आहे त्यांना त्यांच्या बँकेमध्ये खाते ओपन करून त्यांचे खातेदार बनावे तसेच त्यांच्या बँकेतूनच इतर प्रकारचे आर्थिक व्यवहार करावेत. ज्यांना पैशांची तात्काळ आवश्यकता आहे, आणि instant loan हवे आहे त्यांनी या वित्तिय बँकांचे ग्राहक बनून त्यांच्या सेवा योजनांचा लाभे घ्यावा. या अशा बँकांपैकी काही बँका म्हणजे, कोटक महिंद्र बँक, पंजाब नॅशनल बँक या बँका तुम्हाला तात्काळ पर्सनल लोन उपलब्ध करुन देतात. परंतू ज्यांना हे कर्ज हवे आहे त्यांना आधी या बँकांचे ग्राहक होणे आवश्यक असते. Personal loan for low CIBIL Score 550
काही मोबाईल ऍप्सच्या मदतीने तुम्ही कर्ज मिळवू शकता
सध्या पर्सनल लोन देणारे अनेक मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. उदा. Money view app, True balance app यासारखे मोबाईल ऍप अगदी कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला पर्सनल लोन उपलब्ध करुन देतात. हे ऍप्स तुमचा Cibil Score कमी असला तरीही तुम्हाला लोन उपलब्ध करुन देतात, फक्त या ऍप्सचे पर्सनल लोनवरील व्याज जास्त असते. ते व्याज तुम्हाला वेळीच भरावे लागते. तसेच या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 12 ते 18 महिन्यांचा असतो. या वेळेत कर्जदाराने घेतलेले पैसे भरणे अपेक्षित असते. Personal loan for low CIBIL Score 550
low cibil score कर्जासाठी आवश्यक पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मासिक उत्पन्नाचा निश्चित मार्ग असणे आवश्यक आहे.
- मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
- अर्जावर नमूद केलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.
low cibil score instant loan साठी कागदपत्रांची आवश्यकता
पॅन कार्ड
आधार कार्ड
मागील 6 महिन्यांचे तुमचे बँक स्टेटमेंट
अशा पद्धतीने तुम्हा कमी cibil score असूनही आर्थिक अडचणीच्या वेळी Personal loan मिळवू शकता. आणि तुम्हाला कधीच अशा प्रकारचे लोन काढण्याची गरज भासू नये असे वाटत असल्यास तुम्ही तुमच्या गरजा कमी ठेवणे देखील अपेक्षित असते. तसेच तुमचे रोजचे राहणीमान आरोग्यमय असावे, व्यायाम, घरचे जेवण, पोषक आहार या माध्यमातून तुम्ही आरोग्यदायी राहू शकता. जेणेकरुन हॉस्पिटल्सला कधी पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.