कालच्या तुलनेत आज औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 01 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 873 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर पाच हजार 413 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 873 जणांना (मनपा 715, ग्रामीण 158) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 57 हजार 906 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 67 हजार 16 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 697 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण पाच हजार 413 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (332)
गुरुदत्त नगर 1, चिकलठाणा 4, पडेगाव 1, पैठण रोड 4, शहानुरमिया दर्गा 1, प्रताप नगर 1, रेल्वे स्टेशन रोड 2, सिडको परिसर 3, नक्षत्रवाडी 1, बन्सीलाल नगर 1, कांचनवाडी 2, वेदांत नगर 2, उस्मानपुरा 3, सिडको 1, नक्षत्रवाडी 1, कांचनवाडी 3, बीड बायपास परिसर 9, ज्योती नगर 1, समर्थ नगर 2, तारांगण सोसायटी 1, शिवाजी नगर 2, गारखेडा परिसर 2, बन्सीलाल नगर 1, श्रेय नगर 1, टि. व्ही.सेंटर 1, बालाजी नगर 1, क्रांती नगर 1, कैसर कॉलनी 2, एन-8 येथे 2, एन-7 येथे 2, एन-5 येथे 6, ब्रिजवाडी 1, मयुर पार्क 1, गजानन नगर 1, एन-4 येथे 5, एन-2 येथे 4, गणेश नगर 1, जुनी एस.टी.कॉलनी 4, एन-1 येथे 1, हर्सुल 1, उत्तरा नगरी 1, एन-3 येथे 1, बालाजी नगर 1, जवाहर कॉलनी 1, उल्का नगरी 2, मुकुंदवाडी 1, सातारा परिसर 1, पुडंलिक नगर 1, जवाहर कॉलनी 1, गजानन कॉलनी 1, पडेगाव 2, त्रिमुर्ती चौक 1, रामकृष्ण नगर 1, मल्हार चौक 1,
अन्य 232
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (142)
औरंगाबाद 29, फुलंब्री 12, गंगापूर 36, कन्नड 21, खुलताबाद 2, सिल्लोड 14, वैजापूर 14, पैठण 14
मृत्यू (02)
घाटी (01)
1. 65 पुरुष, पडेगाव, औरंगाबाद
खासगी (01)
1. 79, स्त्री, समर्थ नगर, औरंगाबाद