BOB Mudra Loan 2024: घरबसल्या मिळणार सरकारी कर्ज! फक्त 5 मिनिटांत 10 लाख रुपयांचे कर्ज मिळेल, काहीच मिनिटांत खात्यात पैसे ट्रान्सफर!

BOB Mudra Loan 2024: मित्रांनो, तुमचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो समजा, जर तुम्हाला कधी अचानक काही कामासाठी पैशांची गरज भासू लागली, तर अशावेळी घाबरून जाण्याची काही एक गरज नाही, कारण आता बँक ऑफ बडोदा आपल्या कस्टमर्सला ई मुद्रा कर्ज देत आहे.

BOB Mudra Loan 2024
BOB Mudra Loan 2024

बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ग्राहकांना ई मुद्रा कर्ज (BOB Mudra Loan 2024) उपलब्ध करून दिले आहे. मात्र या कर्जासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र जमा करावी लागतील. तसेच या कर्जासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज सुद्धा करू शकता. याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात दिली आहे, सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण अवश्य वाचा.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना देशातील एमएसएमईला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या PM मुद्रा कर्ज योजनेसाठी www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. BOB e मुद्रा कर्जाच्या माध्यमातून देशातील लहान उद्योग आणि इतर लहान-मोठे व्यापारी त्यांचा उद्योग सुरू करू शकतात किंवा आधीचे स्थापित व्यवसायांचा विस्तार करू शकतात.

बँक ऑफ बडोदा द्वारे हे कर्ज ग्राहकांना BOB Mudra Loan शिशू, किशोर आणि तरुण या तीन श्रेणींमध्ये दिले जाते. तसेच या कर्जांतर्गत ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार आणि श्रेणीनुसार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.

लाभार्थ्यांना बँक ऑफ बडोदा ई मुद्रा (BOB Mudra Loan) कर्ज अंतर्गत दिलेले कर्ज PMMY अंतर्गत प्रदान केले जाते. लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ई मुद्रा कर्ज योजनेंतर्गत ही सुविधा २८ पेक्षा जास्त बँकांद्वारे देण्यात येते. या योजनेच्या साहाय्याने ज्या नागरिकांना किंवा लहान व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना त्यांच्या गरजेनुसार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

ज्यासाठी त्यांना, त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या, हप्त्याच्या रकमेवर आधारित, 12 महिने ते 84 महिन्यांच्या दरम्यान परतफेडीचा कालावधी दिला जातो. तसेच BOB Mudra Loan या कर्जावर कोणतीही प्रक्रिया रक्कम आकारली जात नाही. ज्या महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ई मुद्रा कर्जाअंतर्गत, त्यांच्या उद्योगाच्या उभारणीसाठी मंजूर केलेल्या कर्जावर खूप कमी किंवा शून्य प्रोसेसींग फी आकारली जाते.

बँकेकडून तीन प्रकारचे कर्ज दिले जाते

ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार बँकेकडून तीन प्रकारचे कर्ज दिले जाते, ग्राहकांना हे कर्ज शिशु, किशोर आणि तरुण या तीन स्वरूपात दिले जाते.

  • शिशू मुद्रा कर्ज –
    • बँक ऑफ बडोदा आपल्या सर्व ग्राहकांना Mudra Loan योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतची सुविधा पुरवते, ज्या नागरिकांना प्राथमिक स्तरावर त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना हे कर्ज दिले जाते. ते 50,000 रुपयांपर्यंत आहे. या अंतर्गत , 10 ते 12 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळू शकते, जे अर्जदार 5 वर्षांच्या आत परतफेड करण्यास सक्षम असतील.
  • किशोर मुद्रा कर्ज
    • किशोर मुद्रा कर्ज अंतर्गत, बँक ऑफ बडोदा ग्राहकांना 50000 ते रु. 500000 पर्यंत कर्ज पुरवते, ज्यासाठी ज्या नागरिकांनी आधीच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे परंतु अद्याप तो स्थापित केलेला नाही. , ज्यासाठी तो सक्षम असेल.
  • तरुण मुद्रा कर्ज –
    • या श्रेणी अंतर्गत, नागरिकांना त्यांच्या स्थापित व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

BOB मुद्रा कर्जासाठी पात्रता

  • इच्छुक अर्जदार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • लघु उद्योग, सूक्ष्म उपक्रम आणि बिगर कृषी उद्योग क्षेत्रातील सर्व अर्ज पात्र असणार आहेत.
  • अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

BOB मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

BOB mudra loan घेण्यासाठी, अर्जदाराकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे,

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • घराचे प्रमाणपत्र
  • व्यवसाय कागदपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक

bnak of baroda e mudra loan साठी अर्ज कसा करावा

बँक ऑफ बडोदा मुद्रा कर्ज मिळविण्यासाठी, इच्छुक असलेले अर्जदार बँक ऑफ बडोदाच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकतात.

  • सगळ्यात आधी बँक ऑफ बडोदाची ऑफिशियल वेबसाइटला ओपन करा.
    वेबसाईट चे होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला Apply लिंकवर क्लिक करायचे आहे, तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
  • या फॉर्म मध्ये तुम्ही तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, राज्याचे नाव इत्यादी भरायचे आहे.
  • पुढे तुम्हाला नियम आणि अटी वाचून त्यावर टिक करायचे आहे. त्यांनतर हा फॉर्म सबमिट करा.
  • या प्रकारे मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस सुरू होईल.
  • आता तुम्हाला या फॉर्ममध्ये कर्जाशी संबंधित अचूक माहिती टाकावी लागेल आणि त्यांनतर हे सबमिट करा.
  • पुढे अधिकाऱ्यांकडून तुमच्या फॉर्मची तपासणी केली जाईल, त्यांनतर कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला कर्ज प्रदान करतील.
  • अशा प्रकारे तुम्ही बँक ऑफ बडोदा मुद्रा कर्ज सहजरीत्या घेऊ शकता.

Similar Posts