Anganwadi Bharti 2023 | अंगणवाड्यांमध्ये पदभरती सुरु! जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Anganwadi Bharti 2023 बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकांची भरती घेण्यात आली नव्हती. महाराष्ट्र सरकारने सध्या टप्या टप्याने भरती घेण्यास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीची सुरूवात सोलापूर जिल्ह्यापासून होत आहे. तरी या लेखामध्ये आपण अंगणवाडी सेविकांच्या भरतीची पुर्ण माहिती घेणार आहोत. तरी हा लेख पुर्ण वाचावा. म्हणजे तुम्हाला काही अडचण तसेच प्रश्न राहणार नाहीत….
