Gharkul Yadi 2024 : मुख्यमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी Free मध्ये ऑनलाईन पहा..

Gharkul Yadi 2024 : राज्यातील सर्वांसाठी घर उभारणी करण्याचे महाराष्ट्र राज्य सरकारचे धोरण असून, मुख्यमंत्री घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना स.न. 2024 पर्यंत शासनातर्फे हक्काचे घर मिळावे यासाठी राज्यातील ग्रामीण भागामधील बेघर नागरीकांना घरकुल योजनेंतर्गत घर बांधून देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री घरकुल योजना 2024 राबविण्यात येत असून त्यासाठी बऱ्याच जणांनी अर्ज केले होते, आता त्या घरकुल लाभार्थ्यांची यादी Gharkul Yadi 2024 जाहीर झाली आहे.

Free मध्ये बसवा अन् रात्रंदिवस मोफत वीज वापरा, आता वीज बिलाचे नो टेन्शन

Gharkul Yadi 2024

शासनाच्या विविध घरकुल योजना (Gharkul Yadi 2024)

गोरगरीब जनतेला उघड्यावर रहावे लागू नये याकरिता केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवण्यात येत आहे. जसे की, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, आदीम आवास योजना याबरोबरच विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी सुरू असलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि धनगर आवास योजना आहेत. परंतु काही योजना या कमी कालावधीसाठी असल्यामुळे राज्यशासन वेगवेगळ्या माध्यमांतून दारिद्र्य रेषेखालील गरजू आणि मागास जाती-जमातील नागरिकांना घर बांधून देण्याच्या योजना राबवत आहे. Gharkul Yadi 2024

खात्यात पैसे नसल्यावर सुद्धा करता येणार पेमेंट! Google pay देत आहे 45 दिवसांसाठी उसने पैसे…

सन 2023-24च्या राज्य अर्थसंकल्पात घरकुल योजनेची घोषणा

महाराष्ट्र सरकारने यंदा म्हणजेच सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतावेळेस राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी 3 वर्षांमध्ये 10 लाख पक्के घरे बांधण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ देखील सुरु करण्याची घोषणा केली असून अंतर्गत इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना येणाऱ्या तीन वर्षांमध्ये 10 लाख पक्के घरे बनवण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. Gharkul Yadi 2024

घरकुल योजनेचा लाभ घेण्याच्या अटी..

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे स्वतचे पक्के घर नसावे.
  • विवाहित/अविवाहित असलेली व्यक्ती घरकुल योजनेसाठी अर्ज करु शकते.

मुख्यमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रकिया खालीलप्रमाणे.

  • सर्वप्रथम https://pmaymis.gov.in/ या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • वेबसाईट ओपन झाल्यावर मेन पेज lवर सिटीझन असेसमेंट (Citizen Assessment) या पर्यायावर क्लिक करा करून ड्रॉप-डाउन मेनूमध्ये जाऊन ‘अप्लाय ऑनलाईन’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला येथे तुम्हाला 4 पर्याय दिसतील. तुम्हाला जो पर्याय तुमच्यासाठी आवश्यक वाटेल त्याची निवड करा. Gharkul Yadi 2024
  • PMAY 2024 करता ऑनलाइन अर्ज करत असताना ‘इन सीटू स्लम रिडेव्हलपमेंट (ISSR)’ In (Situ Slum Redevelopment) हा पर्याय निवडा.
  • आता उघडलेल्या पेज तुमचा आधार नंबर आणि नाव हा तपशील भरून तुमचा आधार तपशील पडताळण्याकरता चेक या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर फोरमॅट ए ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुमची सर्व माहिती भरणे गरजेची असल्यामुळे प्रत्येक माहिती योग्य आणि बिनचूक भरा.
  • सर्व माहिती भरल्यावर, रकाण्यात कॅप्चा कोड भरून सबमिट बटणावर क्लिक करा,

मुख्यमंत्री घरकुल 2024 योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पहा

  • सर्वप्रथम तुम्हाला https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या लिंक द्वारे मुख्यमंत्री घरकुल योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • तुमच्यासमोर PM AVAS घरकुल यादी बघण्याची वेबसाईट उघडेल. Gharkul Yadi 2024
  • आता या वेबसाईटवर असलेल्या Beneficiares registered, account frozen and verified या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर Captch code प्रविष्ट करून Submit बटनावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमच्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची निवड करावी लागेल
  • आता तुम्ही तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी 2024 पाहू शकता.
  • बरोबरच तुम्ही ही यादी तुमच्या मोबाईल किंला कम्प्युटरवर डाऊनलोड देखील करु शकता.
  • यादी डाऊनलोड करण्यासाठी PDF या पर्यायाची निवड करा Gharkul Yadi 2024

Land record : 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा; ते सुद्धा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर…

Similar Posts