पोलीस भरतीसह सर्व सरकारी नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न-उत्तरे…
📝 जर तुम्ही सरकारी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला तिथे जे काही प्रश्न विचारले जातात ते अगदी सोप्पे असतात, पण अचानक असल्या प्रश्नामुळे उमेदवारांचा गोंधळ उडतो. तुमचा गोंधळ उडू नये याकरिता आज आपण सामान्य ज्ञानचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. ( Gk update for government jobs)
1. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? What technology is used to measure water depth?
उत्तर – A. सोनार तंत्रज्ञान
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
➡️ या सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. Sonar या शब्दाचे फुलफॉर्म Sound Navigation and Ranging असे आहे.
( Gk update for government jobs)
2. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? 2. What substance gives the skin its black color?
उत्तर – A. मेलानिन
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही
3. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे? Who wrote the national anthem ‘Vande Mataram’?
उत्तर – A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
➡️वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.
4. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते? Who is called king of metals?
A. चांदी
B. लोह
उत्तर – C. सोने
D. अल्युमिनियम
5. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही?Which Indian currency note does not have Gandhiji’s photo?
उत्तर – A. Rs. 1
B. Rs. 10
C. Rs. 20
D. Rs. 50 ( Gk update for government jobs)
6. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? What is the largest part of the human body?
उत्तर – A. त्वचा
B. हृदय
C. यकृत
D. मेंदू
7. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? Who founded the Maurya Samaj?
A. अशोक
उत्तर – B. चंद्रगुप्त
C. बिंदुसागर
D. यांपैकी कोणीही नाही
8. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? Hirakud dam is built on which river?
A. यमुना
B. गंगा
उत्तर – C. महानदी
D. गोदावरी
➡️ओडिशा राज्यातील हिराकुंड धरणाची पूर्ण लांबी जवळ जवळ ३० किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते. ( Gk update for government jobs)
9. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? How many oceans are there in total on earth?
A. 9
B. 6
उत्तर – C. 5
D. 4
➡️अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण
महासागर मिळून एकूण 5 महासागर आहेत .
10. पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? How many continents are there in total on earth?
A. 6
उत्तर – B. 7
C. 8
D. 10
➡️आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया(ओशिनिया), युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मिळून एकूण 7 महाद्वीप आहेत.
🙏🏻 कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा गरजूंना नक्कीच फायदा होईल… ( Gk update for government jobs)