Government New Scheme | तुमच्याकडे एक गाय असेल तर मिळणार 10,800 रुपये अनुदान, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..

Government Scheme गाय संगोपन योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. याबातचा शासन निर्णय देखील काढलेला आहे. या योजनेअंतर्गत एका गायीच्या संगोपनासाठी 10 हजार 800 रुपये अनुदान दिले जाणार आहे. जेवढ्या जास्त गायी तेवढ्या जास्त अनुदान तुम्हाला मिळेल.
Government Scheme Maharashtra या योजनेचा लाभ एका गावातील 5 शेतकरी गाय संगोपनासाठी निवडल्या जातील. असे राज्यातून 26 हजार शेतकरी निवडल्या जातील. तसेच सरकार 5200 गावांमध्ये नैसर्गिक शेतीला चालणा देण्यासाठी 39.50 कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात येईल.
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- आता सातबारा काढा मोबाईलवरून घरबसल्या, कसा काढायचा जाणून घ्या..