Low Cibil Score Loan | सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 40,000 पर्यंत कर्ज

Low Cibil Score Loan | आर्थिक संकट हे कोणालाही आणि कधीही काही सांगून येत नाही, मग ते कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचे आजारपण असो किंवा अचानकपणे झालेली आर्थिक हानी असो, कोणाच्याही सोबत कोणत्याही क्षणी, कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे बचत केलेली नसेल तर अचानक आलेल्या या आर्थिक संकटामुळे आपण घाबरुन जातो. अनेकदा आपल्याला व्यवसायात आर्थिक अडचण निर्माण होते होऊन आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशावेळी कोणतीही चिंता न करता तुम्ही निश्चिंतपणे True balnce Appच्या माध्यमातून 40,000/- रुपयांचे कर्ज फक्त 5 मिनिटांत मिळवू शकता ते सुद्धा तुमचा सीबील स्कोअर कितीही खराब आणि कमी असला तरी सुद्धा तुम्हाला लोन मिळतेच.

Low Cibil Score

सिबिल स्कोअर खराब किंवा कमी असणे म्हणजे नेमकं काय? Low Cibil Score Loan

आपली सध्याची जीवनशैली अशी आहे की, आपण जवळपास सगळ्याच गोष्टी EMI वर घेतो. मग ते फोन असो, टिव्ही असो, फ्रिज असो वा की कोणतीही इलेक्ट्रॉनिक असो, या वस्तू जेव्हा आपण EMI वेळच्या वेळी भरतो अथवा भरत नाही तेव्हा आपला सीबील स्कोअर creat होत असतो म्हणजेच बनत असतो. CIBIL स्कोर म्हणजे काय तर CIBILचा लाँग from Credit Information Bureau (India) Limited क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड हा असून Credit स्कोर हा तीन अंकांचा नंबर असतो, जो एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहास व क्रेडिट रेटिंग यावरून लक्षात येते, आणि यावरूनच बँका एखाद्या व्यक्तीला Loan द्यायचे की नाही हे ठरवत असतात. चांगला सिबिल स्कोअर हा 700 ते 900 दरम्यान तर 700 पेक्षा कमी असलेला सिबिल स्कोअर हा खराब मानला जातो.

आता महत्त्वाचा मुद्धा म्हणजे तुम्ही जर loan app for Low Cibil Scoreच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्याकरिता असे एक भन्नाट ॲप घेऊन आलेलो आहोत जे ॲप तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत करेल, तसेच तुम्हाला Low Cibil Score वर instant loan देईल.

True Balance App Download Link

Low cibil loan app

True Balance ॲपच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला किती व्याज द्यावे लागते?

आपण जेव्हा एखाद्या National अथवा Privet बँके/वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतो तेव्हा त्या कर्जावर व्याज आकारले जाते. आणि तेच व्याज हे त्या संस्थांच्या/बँकाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. जर आपण बँकेकडून/खाजगी वित्तीय संस्थेकडून personal loan for Low Cibil Score घेतल्यास तर त्यासाठी 12 ते 17 टक्के व्याज लावले जाते. परंतू तुम्हाला true balance app मधून personal lone घेतल्यास त्यापेक्षा कमी म्हणजे 5 ते 11 टक्के एव्हढेच व्याज लावले जाते

True balance ॲपवरून घेतलेले कर्ज सुरक्षित असते का? True balance app is safe or not?

तर या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे. कारण true balance ॲप हे Google play store ने verified केलेले app असून या ॲपला तब्बल ५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले आहे. आणि अत्यंत सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ॲपची रेटिंग 4.3 म्हणजेच सुपर डूपर रेटिंग आहे. त्यामुळे true balance app वरून घेतलेले कर्ज हे कोणत्याही जोखीम रहित आणि सुरक्षित असते. true balance appच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज पाहिजे असल्यास पुढील गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

Low Cibil Score कर्जासाठी आवश्यक पात्रता

  • कर्ज घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल 45 वर्षे असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्नाचा मार्ग निश्चित असणे गरजचे आहे.
  • मोबाईल नंबरला हा अर्जदाराच्या आधार कार्डला लिंक केलेले असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने अर्जावर नमूद केलेल्या सर्व अटी आणि शर्तीची पूर्ण केलेल्या असणे गरजेचे आहे.

कुक्कुट पालनसाठी सरकार देत आहे 25 लाखाचे अनुदान ; सरकारच्या या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Low Cibil Score instant loan आवश्यक कागदपत्रं

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

True balance App वर अर्ज कसा करावा.

  • सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून True balance App डाऊनलोड करा.
  • ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर, त्यांनतर तुमचे नाव, नंतर ईमेल आयडी ही संपूर्ण माहिती भरुन registration करून लॉगीन करा.
  • आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर Lone हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर तुम्हाला गरज असलेल्या कर्जाची रक्कम भरा.
  • नंतर तुमच्या बँकेचा खाते क्रमांकाबरोबरच विचारलेली सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर अर्जदाराचे पॅनकार्ड व आधारकार्ड अपलोड करा.
  • त्यानंतर तुमचा एक फोटो अपलोड करा.
  • त्यानंतर ॲपमध्ये दाखविलेल्या सर्व अटी मान्य आहेत असा एक बॉक्स येईल, त्या बॉक्समध्ये ✓ अशी टीक करुन अर्ज सबमीट करा.
  • त्यानंतर तुमचे कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासून तुमचे कर्ज अप्रूव्ह करून तुमच्या बँक खात्यावर तुम्ही मागितलेले कर्जाचे पैसे सेंड केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!