Indian Post Recruitment 2022 | दहावी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर! पोस्ट विभागात 1 लाख जागांसाठी भरती, असा करा अर्ज..

Indian Post Recruitment 2022

India Post Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! भारतीय पोस्ट विभागात एकूण एक लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. देशातील पोस्ट विभागातील 23 मंडळांमधील रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून पोस्ट विभागामार्फत या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Indian Post Recruitment केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात पोस्ट विभागात ‘मेगा भरती’ होणार असून तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक रिक्त पदांची भरती करण्याबाबत केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. भारतीय विभागात होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Indian Post Office Bharati 2022


देशात पदानुसार जागा
👉 पदाचे नाव – जागा
पोस्टमन – 59,099 जागा
मेल गार्ड – 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट – 37,559 जागा

महाराष्ट्रात पदानुसार जागा
👉 पदाचे नाव – जागा
पोस्टमन – 9,884 जागा
मेल गार्ड – 147 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट – 5,478 जागा

bhartiya tapal vibhag bharti 2022 भारतीय टपाल विभागात वरील पदांसह ‘स्टेनोग्राफर’ची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही या सर्व पदांसाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. (Post Office Recruitment 2022)

ही पदे मोटर सेवा विभाग टपाल सेवा गट ब पदे सहाय्यक अधीक्षक पदे, निरीक्षक आणि पोस्टल ऑपरेटिव्ह विभागामध्ये उपलब्ध आहेत. पोस्टमन, मेल गार्ड स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ, सेविंग बॅंक कंट्रोल ऑर्गनायझेशनशी संबंधित पदे आणि रेल्वे मेल सेवा अंतर्गत कार्यालय यांसारख्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

Indian Post Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता (Education Qualification)


पोस्ट विभागाच्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे.
तसेच अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पोस्ट विभागाच्या काही जागांसाठी उमेदवार इंटर किंवा 12 वी पास असावा.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणं आवश्यक आहे. (Post Office Bharti 2022 Date Maharashtra)

वयोमर्यादा (Age Limit)


अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 32 वर्षे (Post Office Recruitment 2022 Maharashtra)

Indian Post Recruitment 2022 असा करा अर्ज..


सर्वप्रथम पोस्ट विभागाच्या indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. किंवा येथे क्लिक करा.
यानंतर होमपेजवरील भरती लिंकवर क्लिक करा.
अर्ज करण्याअगोदर पोस्ट निवडा, त्याचे पात्रता निकष तपासून घ्या.
स्वतःची नोंदणी करा, व्यवस्थितपणे फॉर्म भरा, फी भरा व अर्ज सबमिट करा.
पुढील कामासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा व प्रिंट काढून घ्या. (Post Office Recruitment 2022 Apply Online)

Indian Post Recruitment 2022 पोस्ट विभागात 1 लाख जागांसाठी होणाऱ्या भरतीमुळे देशातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या भरतीची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेतली आहे. ही माहिती इतरांसाठी देखील महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!