औरंगाबाद जिल्ह्यात 10वी, 12वी, iti तसेच पदवीधर उमेदवारांना 531 रिक्तपदांसाठी नोकरीची संधी..

औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी, सेल्स ट्रेनी, हेल्पर, मशीन ऑपरेटर, फिटरच्या 531 पेक्षा जास्त पदांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे.

पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करायाची आहे. मेळाव्याची तारीख 31 मे 2022 आहे.

👉🏻 पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, सेल्स ट्रेनी, हेल्पर, मशीन ऑपरेटर, फिटर

👉🏻 पदसंख्या – 531+ जागा

👉🏻 शैक्षणिक पात्रता – HSC/ SSC/ Graduate/ ITI(Refer PDF)

👉🏻 भरती – खाजगी कर्मचारी

👉🏻 अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)

👉🏻 राज्य – महाराष्ट्र

👉🏻 जिल्हा – औरंगाबाद

👉🏻 नोकरी ठिकाण – औरंगाबाद

👉🏻 मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगिरी महाविद्यालय समोर,रेल्वे स्टेशन रोड,औरंगाबाद

👉🏻रोजगार मेळाव्याची तारीख – 31 मे 2022

🌐अधिकृत संकेतस्थळ:- mahaswayam.gov.in

📑अधिकृत अधिसूचना :- https://bit.ly/3dteypg

✍🏻 नोंदणी करण्यासाठी क्लिक करा:-
https://cutt.ly/nJeXAbW

Similar Posts