Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 1085 रिक्त पदांसाठी होणार भरती, ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख..
    Job Update

    MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 1085 रिक्त पदांसाठी होणार भरती, ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख..

    ByTeamABDnews June 7, 2022June 7, 2022

    महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission MPSC Recruitment) मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (MPSC Subordinate Services Main Exam 2022) करीता अधिसूचना जारी करण्यात आली असून, पात्र उमेदवारांनी याकरीता सोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत. MPSC Recruitment : जाणून घ्या सविस्तर तपशील ◼️एकूण जागा : 1085 ◼️पदाचे नाव आणि…

    Read More MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 1085 रिक्त पदांसाठी होणार भरती, ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख..Continue

  • Todays Petrol Diesel Rates : ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात “इतक्या” रुपयांनी वाढ.. डिझेलही भडकले.. जाणून घ्या आजचे दर..
    Uncategorized

    Todays Petrol Diesel Rates : ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात “इतक्या” रुपयांनी वाढ.. डिझेलही भडकले.. जाणून घ्या आजचे दर..

    ByTeamABDnews June 7, 2022June 7, 2022

    Todays Petrol Diesel Rates: दरकपातीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली असून अनेक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.आज तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या. महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर अहमदनगर ₹ 111.04 (-0.54) ₹ 111.58अकोला ₹ 111.21 (0.11) ₹ 111.10अमरावती ₹ 112.41 (0.22) ₹ 112.19औरंगाबाद ₹ 112.67 (0.96) ₹ 111.71भंडारा…

    Read More Todays Petrol Diesel Rates : ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात “इतक्या” रुपयांनी वाढ.. डिझेलही भडकले.. जाणून घ्या आजचे दर..Continue

  • 🧪 औरंगाबाद शहरात आजपासून कोरोना तपासणी केंद्रे सुरू..
    Uncategorized

    🧪 औरंगाबाद शहरात आजपासून कोरोना तपासणी केंद्रे सुरू..

    ByTeamABDnews June 7, 2022June 7, 2022

    💁🏻‍♂️ राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून चौथी लाट येण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी औरंगाबाद मनपा कडून कोरोना तपासणी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. खालील ठिकाणी होणार कोरोना तपासणी 👇🏻 ◼️छावणीतील आरोग्य न केंद्र, ( स. १० ते संध्या. ५)◼️सिडको एन-११ आरोग्य केंद्र, ( स. १० ते संध्या. ५)◼️सिडको एन-८…

    Read More 🧪 औरंगाबाद शहरात आजपासून कोरोना तपासणी केंद्रे सुरू..Continue

  • तुम्ही सुद्धा पेनकिलर औषधे घेता का? जाणून घ्या अती पेनकिलर घेण्याचे दुष्परिणाम..
    Uncategorized

    तुम्ही सुद्धा पेनकिलर औषधे घेता का? जाणून घ्या अती पेनकिलर घेण्याचे दुष्परिणाम..

    ByTeamABDnews June 7, 2022June 7, 2022

    Helth Tips : जेव्हा शरीरामध्ये सौम्य वेदना होतात तेव्हा आपण लगेच वेदनाशामक (penkiller) औषधे वापरतो. यामुळे आपल्याला त्यावेळी आराम मिळतोच पण हे पेन किलर (penkiller) सुद्धा आपले दुष्परिणाम आपल्या शरीरात सोडतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये, पेनकिलर घेणे ही एक सवय बनते आणि लोक त्यांचे नियमित सेवन करू लागतात. डॉक्टरांच्या मते, सल्लामसलत न करता दीर्घकाळ पेनकिलर (penkiller) घेतल्यामुळे…

    Read More तुम्ही सुद्धा पेनकिलर औषधे घेता का? जाणून घ्या अती पेनकिलर घेण्याचे दुष्परिणाम..Continue

  • नोटांवरून बदलणार महात्मा गांधींचे चित्र?
    Uncategorized

    नोटांवरून बदलणार महात्मा गांधींचे चित्र?

    ByTeamABDnews June 6, 2022June 6, 2022

    मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एका गोष्टीची चर्चा सुरु होती, आणि ती म्हणजे, भारतीय चलन असलेल्या नोटांवर लवकरच डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे फोटो पाहायला मिळतील, त्यामुळे नोटांवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो काढला जाणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. RBI (आरबीआय), सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SPMCIL (एसपीएमसीआयएल)…

    Read More नोटांवरून बदलणार महात्मा गांधींचे चित्र?Continue

  • इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत? ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन वाद..
    Uncategorized

    इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत? ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन वाद..

    ByTeamABDnews June 6, 2022June 6, 2022

    प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी जळगावमध्ये किर्तना दरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलंय. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा-निमित्त आयोजित केलेल्या किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये महाराजांनी कोरोना कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेऊन पास झालेल्या मुलांना नोकरीच मिळणार नाही, असे वक्तव्य केलंय. तसेच पगार देताना बुद्धी तपासली पाहिजेत असं सुद्धा इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय. त्यामुळे…

    Read More इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत? ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन वाद..Continue

  • जमीन विक्री आहे..
    Uncategorized

    जमीन विक्री आहे..

    ByTeamABDnews June 6, 2022June 7, 2022

    ✨ उद्योगधंद्यासाठी 24 कॅरेट GOLD असलेली.. ✨ तसेच ❇️ विकासाच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या ऑरिक सिटी मधील जमीन विकणे आहे.. 📌 छोटे व्यवसायिक आणि उद्योगधंद्यासाठी उपयुक्त. ___________________ 💁🏻‍♂️ बिडकिन शेकटा नॅशनल हायवे टच 11000 स्क्वे. फुट गट नं. 85, लाईट, बोअरवेल, तार फेंसिंग सह कंपाउंड झाडे. 📍 शेकटा ता. पैठण, जि. औरंगाबाद (ऑरिक सिटी) बिडकीन DMIC…

    Read More जमीन विक्री आहे..Continue

  • कोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार? वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती..
    Uncategorized

    कोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार? वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती..

    ByTeamABDnews June 5, 2022June 6, 2022

    मागील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढलंय. कोरोनाची (Coronavirus) चौथी लाट येऊ नये, याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून नुकत्याच काही सूचना केल्या होत्या. राज्यात कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केलेल्या आहेत. शिवाय राज्यामध्ये मास्क सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे सांगण्यात येत आहे….

    Read More कोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार? वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती..Continue

  • संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा..
    Uncategorized

    संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा..

    ByTeamABDnews June 5, 2022June 5, 2022

    अमरावतीत ४५ वर्षीय शेतकऱ्याला निर्दयीपणे मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात घटना वरूड तालुक्यामधील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे घडली आहे प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यामधील नांदगाव येथील रहिवासी नंदकुमार बुरंगे (वय ४५ वर्षे) आणि आरोपी हे दोघे नातेवाईक असून त्यांच्या मध्ये शेताच्या रहदारीच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, गुरुवार (३ जून)…

    Read More संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा..Continue

  • औरंगाबाद मध्ये बॉम्बची अफवेने मजली खळबळ; शेवटी कळले की बॉम्ब नसून….
    Uncategorized

    औरंगाबाद मध्ये बॉम्बची अफवेने मजली खळबळ; शेवटी कळले की बॉम्ब नसून….

    ByTeamABDnews June 5, 2022June 5, 2022

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेआधी औरंगाबादमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. औरंगाबादेत बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. शोध घेतला असता बॉम्ब सदृश्य वस्तू एक पॉवर बँक असल्याचं आपसात निष्पन्न झाले. मात्र हे कळेपर्यंत सगळ्यांनाच घाम फुटला होता. औरंगाबाद शहरातल्या स. भू. महाविद्यालय परिसरामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. याबाबत बॉम्बशोधक पथकाला याबाबत कळवल्यानंतर…

    Read More औरंगाबाद मध्ये बॉम्बची अफवेने मजली खळबळ; शेवटी कळले की बॉम्ब नसून….Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 117 118 119 120 121 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update