Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • राशीभविष्य : 13 एप्रिल 2022 बुधवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 13 एप्रिल 2022 बुधवार

    ByTeamABDnews April 12, 2022April 13, 2022

    मेष : जास्त मानसिक दबाव आणि थकवा त्रास देऊ शकतो. चांगले आरोग्य राखण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. मिळालेले पैसे तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. हट्टी होऊ नका, इतरांना त्रास होऊ शकतो. तुमच्या खऱ्या आणि जिवंत प्रेमात जादू करण्याची ताकद आहे. ऑफिसमध्ये सर्व काही तुमच्या बाजूने होताना दिसत आहे. आज तुम्ही स्वतःला लोकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी पहाल, जेव्हा तुमच्या…

    Read More राशीभविष्य : 13 एप्रिल 2022 बुधवारContinue

  • चालत्या ट्रेनचे 7 डबे अंगावरून गेल्यानंतरही साधू सुरक्षित; पाहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ..
    Uncategorized

    चालत्या ट्रेनचे 7 डबे अंगावरून गेल्यानंतरही साधू सुरक्षित; पाहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ..

    ByTeamABDnews April 12, 2022April 12, 2022

    चालत्या ट्रेनखाली आल्यानंतर कोणाचा बचाव होण्याची शक्यता फारच कमी असते, पण असाच काहीसा प्रकार मनमाड रेल्वे स्थानकावर घडला, तिथे एक साधू रेल्वेखाली पडले, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना वाटले की ते वाचू शकणार नाही, पण थोड्या वेळाने असे दिसून आले की साधू अजूनही ट्रेनखाली सुरक्षित आहे आणि लोकांनी त्यांना कोणतीही शारीरिक इजा होऊ नये म्हणून डोके खाली…

    Read More चालत्या ट्रेनचे 7 डबे अंगावरून गेल्यानंतरही साधू सुरक्षित; पाहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ..Continue

  • लिस्ट तयार ठेवा! आजपासून सुरू झालंय Flipkart चा भन्नाट सेल, प्रत्येक खरेदीवर होईल ‘महाबचत’; सुरुवातीची किंमत फक्त २९९ रुपये
    Uncategorized

    लिस्ट तयार ठेवा! आजपासून सुरू झालंय Flipkart चा भन्नाट सेल, प्रत्येक खरेदीवर होईल ‘महाबचत’; सुरुवातीची किंमत फक्त २९९ रुपये

    ByTeamABDnews April 12, 2022April 12, 2022

    १२ एप्रिलपासून सुरू झालेल्या Flipkart च्या Big Saving Days Sale मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळणार असून हा सेल १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तसेच प्रोडक्ट्सवर बँक डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI द्वारे खरेदी केल्यावर यूजर्सला १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. Flipkart सेलमध्ये बेस्ट-सेलर स्मार्टफोन, टीव्ही आणि…

    Read More लिस्ट तयार ठेवा! आजपासून सुरू झालंय Flipkart चा भन्नाट सेल, प्रत्येक खरेदीवर होईल ‘महाबचत’; सुरुवातीची किंमत फक्त २९९ रुपयेContinue

  • दीड महिन्यात सात मुलांशी लग्न करून आठव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलीला पोलिसांनी केले जेरबंद.
    Uncategorized

    दीड महिन्यात सात मुलांशी लग्न करून आठव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलीला पोलिसांनी केले जेरबंद.

    ByTeamABDnews April 12, 2022April 12, 2022

    लग्नोत्सुक मुलांना शोधायचे आणि दोन- चार लाख घेऊन लग्न लावायचे असे एक रॅकेट औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागले आहे. चार महिलेबरोबर मिळून एका मुलीने मराठवाडा खानदेश बरोबरच गुजरातमध्ये दीड महिन्यात तब्बल सात जणांबरोबर लग्न करून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. जळगावातील शुभांगी शिंदे नावाच्या मुलीने चार महिला साथीदारांसह आजपर्यंत मुलांसोबत लग्न करून लाखोंचा…

    Read More दीड महिन्यात सात मुलांशी लग्न करून आठव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मुलीला पोलिसांनी केले जेरबंद.Continue

  • राशीभविष्य : 12 एप्रिल 2022 मंगळवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 12 एप्रिल 2022 मंगळवार

    ByTeamABDnews April 12, 2022April 12, 2022

    मेष : कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूलतेत काही बदल होऊ शकतात. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड थोडासा खराब होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या वागण्याने वातावरण सामान्य करू शकाल. रात्री पत्नीची तब्येत बिघडू शकते. यामुळे त्रास होऊ शकतो. वृषभ : आज दुपारी काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. संध्याकाळी, एखाद्या अतिथीचे आगमन होऊ शकते…

    Read More राशीभविष्य : 12 एप्रिल 2022 मंगळवारContinue

  • कीर्तनकार बुवाच्या “त्या” लीलेचा व्हिडिओ असा झाला सोशल मीडियावर व्हायरल..
    Uncategorized

    कीर्तनकार बुवाच्या “त्या” लीलेचा व्हिडिओ असा झाला सोशल मीडियावर व्हायरल..

    ByTeamABDnews April 11, 2022April 11, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यामधील एका किर्तनकाराचा ‘तो व्हिडिओ’ व्हायरल झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार बाबा रासलीला करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण हा व्हिडिओ दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न…

    Read More कीर्तनकार बुवाच्या “त्या” लीलेचा व्हिडिओ असा झाला सोशल मीडियावर व्हायरल..Continue

  • राशीभविष्य : 11 एप्रिल 2022 सोमवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 11 एप्रिल 2022 सोमवार

    ByTeamABDnews April 11, 2022April 11, 2022

    मेष : बाहेरची कामे खूप थकवणारी आणि तणावपूर्ण ठरतील. सट्ट्याच्या आधारे पैसे गुंतवण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस चांगला नाही. तुमच्या जवळचे लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. वैयक्तिक आणि गोपनीय माहिती उघड करू नका. आज तुम्हाला असे वाटेल की तुमचा जीवनसाथी तुम्हाला निराश करत आहे. शक्यतो दुर्लक्ष करा. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील….

    Read More राशीभविष्य : 11 एप्रिल 2022 सोमवारContinue

  • राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!
    Uncategorized

    राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!

    ByTeamABDnews April 10, 2022April 10, 2022

    राज्यात उन्हाच्या तडाका वाढत असतानाच, नागरिकांसमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे.. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण झाली असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागासह शहरी नागरिकांनाही लोडशेडिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.. मागील काही दिवसांपासून राज्यात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. राज्यामधील अनेक वीज निर्मीती केंद्रावर केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध…

    Read More राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!Continue

  • वैजापूर मध्ये रस्त्यावर कंडोमचा ढिगारा…
    Uncategorized

    वैजापूर मध्ये रस्त्यावर कंडोमचा ढिगारा…

    ByTeamABDnews April 10, 2022April 10, 2022

    वैजापूर तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी परसोडा – खंडाळा रस्त्याच्या मधोमध शेकडो कंडोमचा ढिग आढळला आहे. रस्त्यावर कंडोमचा सडा पाहून नागरिकांना धक्काच बसला असून एवढे कंडोम रस्त्यावर का फेकण्यात आले याची चर्चा सुरू आहे. वैजापूर मधील विनायक साखर कारखाना चौक पासून जवळच खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर कंडोमचा सडा बऱ्याच…

    Read More वैजापूर मध्ये रस्त्यावर कंडोमचा ढिगारा…Continue

  • राशीभविष्य : 10 एप्रिल 2022 रविवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 10 एप्रिल 2022 रविवार

    ByTeamABDnews April 10, 2022April 10, 2022

    मेष : तणावामुळे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडावे लागेल. निवांत वाटण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा. नवीन करार फायदेशीर वाटू शकतात, परंतु ते अपेक्षित परतावा देणार नाहीत. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. वृषभ : तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विशेषत: तुमच्यावर ज्येष्ठांचे…

    Read More राशीभविष्य : 10 एप्रिल 2022 रविवारContinue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 153 154 155 156 157 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update