बबिताजीने शो सोडताच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये झाली या सुंदर मुलीची एंट्री; मुनमुन दत्तापेक्षाही ग्लॅमरस आहे…
तारक मेहता का उल्टा चष्मा दीर्घकाळापासून टीआरपी चार्टमध्ये शीर्षस्थानी आहे. या शोची कथा आणि कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. तारक मेहता शो लवकरच त्याचे 4000 भाग पूर्ण करणार आहे. त्यातील सर्व पात्रांची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. जेठालालपासून पोपटलालपर्यंत सर्व चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आता या शोमध्ये आणखी एका नायिकेची एन्ट्री झाल्याची बातमी येत आहे….