जॉब मिळवण्यासाठी पण Cibil Score 650 पेक्षा अधिक असणे आवश्य; Free मध्ये तपासा तुमचे सिबिल स्कोअर..
Cibil Score : वाचून आश्चर्य वाटलं ना! तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की, Cibil Score हा फक्त कर्ज मिळवण्याकरिता अत्यावश्यक असतो. सिबिल स्कोअर कमी किंवा खराब असला की Loan मिळण्यात अडचण येते. मात्र आता फक्त Loan घेण्यासाठीच नाही तर नोकरी मिळवण्यासाठी देखील सिबिल स्कोअर महत्वाचा ठरणार आहे. कोणत्याही जॉबसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची credit history (क्रेडिट हिस्ट्री)ची…
