caste validity certificate online 2023: घरबसल्या ऑनलाईन काढा जात वैधता प्रमाणपत्र; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
caste validity certificate online : अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्याकरिता विविध शैक्षणिक संस्थांकडून जातीच्या दाखल्या बरोबर जात वैधता प्रमाणपत्राची देखील मागणी करण्यात येते. शिवाय संबंधित प्रवर्गामधील व्यक्तींना निवडणूक लढण्याकरिता किंवा शासकीय नोकरीकरीता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते….
