तुमची E Peek Pahani झाली आहे का?
तुमचे या लिस्ट मध्ये नाव असेल तरच मिळेल नुकसान भरपाई…
E Peek Pahani: राज्यात यंदा खरीप हंगामात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदान वितरित करण्यात आले नाही. मात्र, शेतकऱ्यांना मार्च महिन्यात नुकसान भरपाईचे अनुदान वितरित केल्या जाईल…
