Ration New Update: आता या रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी पैसे मिळणार, त्यासाठी भरा हा फॉर्म
Ration New Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आली आहे. राज्यात 14 जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना सरकारच्या नवीन योजनेमार्फत आता रेशन ऐवजी पैसे दिले जाणार आहे. याबाबत आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ration card update रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहे, असा निर्णय सरकारने घेतला आहे. Ration Card Update यामध्ये 14 जिल्ह्यांचा…
