Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana Maharashtra | ठिबक व तुषार सिंचन योजना, 80 टक्के अनुदान

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana in Marathi: पाऊस पडला नाही तर शेतकरी आपल्या पिकांना विहिरीद्वारे पाणी देतो. विहिरींनी पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धती आहेत. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाण्याची बचत होऊन पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून चांगले पीक काढावे जेणेकरून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा दोन्हींचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे.

PM Krishi Sinchai Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान मिळते. याअगोदर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व दोन हेक्टरच्या वरील शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळत होते. या योजनेत 80 टक्के अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ‘Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana’

Thibak Sinchan Anudan Maharashtra 2022 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना 80 टक्के वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. ‘Pradhan Mantri Krushi Sinchan Yojana’

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • जमिनीची कागदपत्रे
  • बॅंक खाते
  • शेतकऱ्याचा फोटो
  • मोबाईल नंबर

योजनेचा लाभ असा घ्या.. Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana


शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर योजना आहे. ठिंबक व तुषार सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. शेतकऱ्यांनी गुगलवर सर्च करा महाडीबीटी (MahaDBT) आणि आपले अर्ज पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करून तुषार आणि ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्या. (Thibak Sinchan Yojana 2022)

Thibak Sinchan Yojana Maharashtra 2022 या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. कारण यामुळे शेतीचा विकास होईल. असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. (Thibak Sinchan Online Application Maharashtra)

या योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा किंवा ग्रामपंचायतीमध्ये संपर्क करा. अनेक शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेला पाण्याचा साठा हा काटेकोरपणे वापर होण्याच्या दृष्टीकोनातून ठिबक व तुषार सिंचन उपयोगी आहे. (Tushar Sinchan Yojana)

जर शेतकऱ्यांनी पाण्याचा अधिक वापर केला नाही किंवा पाणी वाया न घालवता शेतीसाठी वापरले तर पाण्याची बचत होऊन शेतीसाठी त्यानंतरच्या पिकांना देखील मुबलक पाण्याचा पुरवठा होईल‌. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. (ठिबक सिंचन अनुदान योजना 2022) तसेच या योजनेची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर पुढे शेतकऱ्यांना शेअर करा.


हे देखील वाचा-


Similar Posts