PUC Certificate Online : असं काढा मोबाईलवर पीयूसी प्रमाणपत्र
PUC Certificate Online: रोडवर वाहनं चालविण्यापूर्वी वाहतूक नियम माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे ड्रायव्हिंग संबंधित आवश्यक असायला हवेत. जसे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा, प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजेच ‘पीयूसी एवढे कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
‘पीयूसी’ (Pollution Under Control) असं एक प्रमाणपत्र आहे जे की, तुमच्या वाहनामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, याची हमी देते. मोटारसायकल असो, स्कूटी असो, कार असो वा, कोणतंही दोन चाकी व चार चाकी वाहन असो, प्रवासादरम्यान ‘पीयूसी’ प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
पीयूसी प्रमाणपत्र मोबाईलवर काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
वाहनाचे ‘पीयूसी’ कागदपत्रं नसल्यास, मोटार वाहन कायद्यानुसार, लगेच दंड भरावा लागतो. ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास 6 महिने तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा दिल्या जाऊ शकते. तसेच, चालकाचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ ही 3 महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते.
PUC Certificate वेळोवेळी ‘पीयूसी’ प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागते. याकरिता 50 ते 100 रुपये खर्च येतो. जर ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास किंवा ‘पीयूसी’ प्रमाणपत्रचे नूतनीकरण केलेले नसल्यास, मोठा आर्थिक भुर्दंड सोसून जेलवारी करावी लागू शकते.
पीयूसी प्रमाणपत्र मोबाईलवर काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
अशाप्रकारे काढा ‘पीयूसी’ प्रमाणपत्र
पीयूसी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला गाडी घेऊन जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात म्हणजेच ‘पीयूसी’ केंद्रावर जावे लागेल. तेथील कर्मचारी गाडीची तपासणी करुन ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देतील. PUC Certificate Download
How to Apply PUC Certificate Online पीयूसी सेंटरवर गेल्यानंतर, पीयूसी प्रमाणपत्र काढण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. तुम्हाला 50 ते 100 रुपयांत पीयूसी प्रमाणपत्र मिळून जाईल. तसेच तुम्ही मोबाईलवर देखील पीयूसी प्रमाणपत्र काढू शकता.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
पीयूसी प्रमाणपत्र मोबाईलवर काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈