Suryoday Solar rooftop Scheme 2024 : प्रधानमंत्री सूर्यादय योजनेअंतर्गत तुमच्या घरावर मोफत बसवून मिळेल सोलर पॅनल: जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया आणि फायदे

Suryoday Solar rooftop Scheme 2024 :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तब्बल 1 कोटी नागरिकांच्या घरांना मोफत वीज (Free electricity) देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना (Suryoday Solar rooftop Yojana) सुरू केली असून या योजनेअंतर्गत लोकांना दरमहा 300 युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ कसा मिळतो? हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा..

Suryoday Solar rooftop Scheme

या योजनेसाठी केंद्र सरकारने भारतातील एक कोटी नागरिकांच्या घरांच्या छतावर रूफटॉप सोलर (Solar rooftop panel) बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी सूर्योदय योजना (Suryoday Solar rooftop Scheme) सुरू केली आहे.

नेमकी काय आहे Suryoday Solar rooftop Scheme?

भरतातील लोकांना मोफत वीज मिळावी याकरिता केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. सूर्योदय योजनेंतर्गत 1 कोटी घरावर सौर पॅनेल बसवण्यात येणार असून त्या घरांना शासनाकडून 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे.

कसे असणार Suryoday Solar rooftop Scheme चे स्वरूप?

Suryoday Solar rooftop Scheme ही केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली एक महातवकांक्षी योजना असून याअंतर्गत विजेच्या वाढत्या किमतींपासून भरतातील जनतेला दिलासा मिळणार आहे. भारत सरकारच्या या योजनेतून दुर्बल घटकामधील नागरीकांच्या घरांच्या छतावर रूप टॉप सोलर पॅनल म्हणजे Suryoday Solar rooftop panel बसविण्यात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून नक्कीच दिलासा मिळेल.

how to apply Suryoday Solar rooftop Scheme?

  • सर्वप्रथम pmsuryagarh.gov.in या लिंकवर क्लिक करून सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा,
  • यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘Apply for Rooftop Solar’ वर क्लिक करा.
  • नंतर नोंदणी करण्यासाठी तुमचे राज्य, आणि तुमच्या परिसरात कार्यरत असलेली वीज वितरण कंपनीची निवड करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक, आधार लिंक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नमूद करा.
    त्यानंतर पुढील सटेपमध्ये तुम्हाला तुमच्या ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकच्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
  • आता फॉर्म व्यवस्थित भरून रूफटॉप सोलरपॅनलसाठी (Rooftop Solar) अर्ज करा.
  • आता तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल.
  • मंजूरी मिळाल्यावर तुम्हाला तुमच्या डिस्कॉममधील नोंदणीकृत विक्रेत्यांकडून सोलर पॅनलचा प्लांट बसवून घ्या.
  • solar panel चे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, संपूर्ण प्लांटचे तपशील सबमिट करून मीटरसाठी अर्ज करा.
  • नेट मीटर बसवल्यावर डिस्कॉमतर्फे तपासणी पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला अधिकृत पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्राची मागणी करता येईल.
  • कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर, Suryoday Solar rooftop Scheme च्याअधिकृत पोर्टलवर अनुदानसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि त्याबरोबर रद्द केलेला धनादेश (चेक) सबमिट करा.
  • सर्व प्रक्रियेनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 30 दिवसांच्या आत अनुदान मिळेल.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Similar Posts