PM Kisan Samman Nidhi : PM किसान योजनेचा हफ्ता मिळत नसेल तर Free मध्ये करा हे काम; लगेच मिळतील 6 हजार रुपये
PM Kisan Samman Nidhi : PM किसान योजना ही [PM Kisan Sanman Nidhi Yojana] शेतकऱ्याना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार तर्फे राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष 6000/- रुपये इतकी आर्थिक मदत DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते. मात्र अनेक शेतकरी PM Kisan Sanman Nidhi या योजनेसाठी…