दहावी पास तरुणांना ‘सब इन्स्पेक्टर’ होण्याची संधी; 1,12,400 रुपये पगार..!!
जर तुम्ही शिक्षण 10वी पास आहे आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्याकरिता एक बातमी महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलामध्ये (ITBP) 10वी पास तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून या भरतीसाठी पात्र तरुणांना 16 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलामध्ये (ITBP recruitment-2022) असलेल्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून…