Home Loan Lowest Interest Rate

Home Loan Lowest Interest Rate: ही बॅंक देते कमी व्याजदरात गृहकर्ज, वाचा सविस्तर

Home Loan Lowest Interest Rate

Home Loan Lowest Interest Rate: प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं स्वतःच्या हक्काचं असं एक घर असावं, ज्यामध्ये मनमोकळेपणाने राहता येईल. बजेट असलं की चिंता नसते ती पैसे कुठून उभे करायचे. मात्र, ज्यांच्याकडे पैसे कमी असतात, ते देखील रिस्क घेऊन 10 ते 20 वर्षांसाठी घेतलेले लोनचे हप्ते फेडत असतात.

घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज हाच पर्याय असतो. जर तुम्हालाही वाटत असेल की आपण जवजवळ लाखो रुपयांचे लोन फेडू शकतो, तर कर्ज घेण्यास कसलीही हरकत नाही. कर्ज घेण्याअगोदर व्याजदर माहिती करून घ्यावा. कोणती बँक किती टक्के व्याजदराने तुम्हाला कर्ज देणार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

या लेखात आपण अशा एका बॅंकेचे व्याजदर माहीत करून घेणार आहोत ज्यामुळे ग्राहकांना कमीत कमी व्याजदराने घरासाठी कर्ज घेता येईल. home loan interest rate चला तर ही बॅंक कोणती आहे व कशाप्रकारे ही बॅंक लोन देत आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

bank of baroda loan interest rate भारतातील बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत खातं असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचं खातं नसेल तर तुम्ही नवीन खातं ओपन करून खास योजनेचा लाभ घेता येईल. बॅंक ऑफ बडोदा बॅंकेने गृहकर्जावरील (home loan) व्याजदरात कपात केली आहे.

काही दिवसांपूर्वी बँक ऑफ बडोदा बँकेचा व्याज दर 6.50 ते 8.10 टक्के असून त्यानुसार EMI 22,367 ते 25,280 रुपये असू शकतो. तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा कमीत कमी 8,500 आणि जास्तीत जास्त 25 हजार रुपयांपेक्षा जास्त जीएसटी असेल. ‘home loan documents in marathi’

bank of baroda home loan बॅंक ऑफ बडोदा बॅंकेने सांगितल्याप्रमाणे नवीन ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांना 8.25% दराने गृहकर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

जर 8.25% दराने तुम्ही जर 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दर महिन्याला 25,562 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. इतर बॅंकेचा व्याजदर जास्त असल्याने तुम्हाला दर महिन्याला 26,035 रुपये भरावे लागतात. बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत तुम्हाला 25,562 रुपयांचा हप्ता भरावा लागतो, तर येथे तुमचे दरमहा 473 रुपये वाचत आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts