Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • आता LPG कनेक्शन महागले; नव्या ग्राहकांसह उज्ज्वला लाभार्थींना बसणार फटका..
    Uncategorized

    आता LPG कनेक्शन महागले; नव्या ग्राहकांसह उज्ज्वला लाभार्थींना बसणार फटका..

    ByTeamABDnews June 15, 2022June 15, 2022

    LPG Connection Price: जर तुम्ही नवीन LPG गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच धक्का देणारी आहे. होय, पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती नवीन गॅस कनेक्शनच्या किमतीत वाढ केली आहेत. यापूर्वी LPG गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता नवीन कनेक्शन घेण्यासाठी तब्बल 750 रुपये जास्त म्हणजेच 2200 रुपये…

    Read More आता LPG कनेक्शन महागले; नव्या ग्राहकांसह उज्ज्वला लाभार्थींना बसणार फटका..Continue

  • प्रवास सुरु करण्याआधीच मिळेल टोल खर्चाचा अंदाज, टोल फ्री रस्तेही दाखवणार; गूगलचं खास फीचर..
    Uncategorized

    प्रवास सुरु करण्याआधीच मिळेल टोल खर्चाचा अंदाज, टोल फ्री रस्तेही दाखवणार; गूगलचं खास फीचर..

    ByTeamABDnews June 15, 2022June 15, 2022

    Google Maps: प्रवास करण्यापूर्वी तुमच्या Google Maps टोल टॅक्सची एकरकमी गणना करेल. अशा मार्गावर प्रवास करायचा असेल तर टोलसाठी किती पैसे खर्च करावे लागतील याची कल्पना येईल. टोल पास किती आहे आणि तो भरण्यासाठी काय सुविधा आहेत हे देखील तुम्हाला Googup Maps वरून कळू शकेल. प्रवास करण्यासाठी टोलचे पैसे मोजणे आणि त्याचा हिशोब करणे हे…

    Read More प्रवास सुरु करण्याआधीच मिळेल टोल खर्चाचा अंदाज, टोल फ्री रस्तेही दाखवणार; गूगलचं खास फीचर..Continue

  • 30 हजार पगार, 40 लाख रुपयांचे इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार?  जाणून घ्या..
    Job Update

    30 हजार पगार, 40 लाख रुपयांचे इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार? जाणून घ्या..

    ByTeamABDnews June 15, 2022June 15, 2022

    Agneepath Recruitment Scheme : अनेक तरुणांचे देशासाठी काम करण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते निरनिराळ्या संधीच्या शोधात असतात, आणि ते वेग-वेगळ्या योजनाही बघत असतात. याकरिता वेग-वेगळे प्लॅटफॉर्म देखील उपलब्धआहे. मात्र, आम्ही तुम्हालाअगदी सोप्या शब्दात भारतीय सैन्यदलाच्या एका खास योजनेची माहिती देणार आहोत. भारतीय सशस्त्र दलामध्ये भरतीकरीता एक नवीन योजना सुरू होणार आहे. त्या योजनेला टूर ऑफ…

    Read More 30 हजार पगार, 40 लाख रुपयांचे इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार? जाणून घ्या..Continue

  • Uncategorized

    मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या; पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप..

    ByTeamABDnews June 15, 2022June 15, 2022

    ▪️तब्बल नऊ तास मृतदेह पोलिस ठाण्यात होता पडून.. ▪️मयतावर छत्तीस तासानंतर उरकले अंत्यविधी.. पोलिसांनी मारहाण करून अपमानित केल्याने मनस्थिती दुखावलेल्या पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील विवाहित तरुणाने टोकाची भूमिका घेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जामखेड ता. अंबड येथे सोमवारी ता. १३ सकाळी उघडकीस आली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांच्या जमावाने मयत तरुणाचा मृतदेह थेट…

    Read More मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या; पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप..Continue

  • लोकं आत्महत्या का करतात.?
    Uncategorized

    लोकं आत्महत्या का करतात.?

    ByTeamABDnews June 15, 2022June 15, 2022

    Suside: दरवर्षी जगात 7 लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. पण, त्यापेक्षा कित्येक जास्त पटीने लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 14 ते 20 वर्ष या वयोगटातील आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं मुख्य कारण आहे. प्रत्येक आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना निर्माण झालेली असते. यामागे काही वैद्यकीय कारणं सुद्धा असतात. लोकांच्या…

    Read More लोकं आत्महत्या का करतात.?Continue

  • उद्या औरंगाबादमध्ये मिळणार 54 रुपयात एक लिटर पेट्रोल; जाणून घ्या काय आहे कारण…
    Uncategorized

    उद्या औरंगाबादमध्ये मिळणार 54 रुपयात एक लिटर पेट्रोल; जाणून घ्या काय आहे कारण…

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    उद्या औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान 54 रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल मिळणार आहे. सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच जर तुम्हाला कुणी सांगितले की अवघ्या 54 रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोल मिळणार आहे तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, उद्या औरंगाबादमध्ये 54 रु प्रति…

    Read More उद्या औरंगाबादमध्ये मिळणार 54 रुपयात एक लिटर पेट्रोल; जाणून घ्या काय आहे कारण…Continue

  • शेअर बाजारात ब्लॅक मंडे, गुंतवणूकदार आडवे; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा..
    Uncategorized

    शेअर बाजारात ब्लॅक मंडे, गुंतवणूकदार आडवे; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा..

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार हा खऱ्या अर्थाने ब्लॅक मंडे ठरला. शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा झाला आहेत. दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्समध्ये आज सुमारे तीन टक्क्यांची मोठी घसरण झाली असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकरीता हा मोठा धक्का असल्याचं दिसून आलंय. अमेरिकेमध्ये महागाईच्या उच्चांकाचा भारतीय…

    Read More शेअर बाजारात ब्लॅक मंडे, गुंतवणूकदार आडवे; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा..Continue

  • एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी होणार नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..
    Uncategorized

    एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी होणार नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    तक्रार प्राप्त झाल्यावर एफआयआर (FIR) नोंदविल्या बिगर पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी (Inquiry) पोलीस ठाण्यामध्ये बोलावू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने (Dilli High Court) दिला आहे. सीआरपीसी (CrPC) च्या कलम 160 अंतर्गत पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेले 3 समन्स रद्द करत असताना दिल्ली उच्च न्यायालयातर्फे हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. दिल्ली…

    Read More एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी होणार नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..Continue

  • Uncategorized

    Morale’s Kohala Sharbat..

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    💯 कोणतेही कृत्रिम केमिकल कलर्स, इसेन्स, थिकणर्स किंवा प्रिजर्व्हेटिव्हज् नसलेले, कोहळ्या बरोबर वेगवेगळ्या आरोग्यवर्धक मसाला/फळांचे सरबत.* 🍑 प्युअर फ्रुट एक्स्ट्रॅक्ट पासून तयार केलेले हे सरबत तीनही ऋतू मध्ये घेता येते. डाळिंबाचे सरबत सध्या उपलब्ध नाही. 📍 औरंगाबाद जिल्ह्यात (शहर/तालुका/गाव) वेगवेगळ्या भागात घरगुती व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती/दुकानदार/डिस्ट्रिब्युटर्स नेमणे आहेत. 🤩 व्यवसाय करण्यासाठी सुवर्णसंधी 📞 संपर्क:-8308339863 / 9922128253…

    Read More Morale’s Kohala Sharbat..Continue

  • कन्नड बॉम्ब प्रकरण: उधारी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मित्राला धडा शिकविण्यासाठी ठेवला बॉम्ब..
    Uncategorized

    कन्नड बॉम्ब प्रकरण: उधारी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मित्राला धडा शिकविण्यासाठी ठेवला बॉम्ब..

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    औरंगाबाद : जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बॉम्ब आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शेवटी या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला आहे. उधारी देण्या-घेण्याच्या व्यवहारामध्ये वाद झाल्याने एका इसमाने आपल्याच मित्राच्या दुकानासमोर बॉम्ब ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. औरंगाबादमधील कन्नड शहरात दिनांक 9 जून 2022 रोजी मध्यवर्ती रस्त्याच्या बाजूला कमी तीव्रता असलेला बॉम्ब सापडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच…

    Read More कन्नड बॉम्ब प्रकरण: उधारी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मित्राला धडा शिकविण्यासाठी ठेवला बॉम्ब..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 113 114 115 116 117 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update