Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • पत्नी पीडित पुरुषांनी पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा म्हणत चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा..
    Uncategorized

    पत्नी पीडित पुरुषांनी पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा म्हणत चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा..

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    औरंगाबाद : बायकोच्या जाचाने त्रस्त असलेल्या पुरुषांनी, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चक्क पिंपळाच्या झाडाला उलटे फेरे मागत माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको अशी प्रार्थना केली. सोमवार दि 13 रोजी वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करून महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली. सात जन्मच काय सात सेकंद सुद्धा अशी…

    Read More पत्नी पीडित पुरुषांनी पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा म्हणत चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा..Continue

  • दोन दिवसांआधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गोदापात्रात सापडला…
    Uncategorized

    दोन दिवसांआधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गोदापात्रात सापडला…

    ByTeamABDnews June 13, 2022

    दोन दिवसांआधी घराबाहेर गेलेल्या एका 22 वर्षे वय असलेल्या पोलिसांना तरुणीचा अखेर मृतदेहच सापडला असून औरंगाबाद जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील रहिवासी असलेली एक तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता होती. दिव्याच्या नातेवाईकांनी याबाबतची तक्रार गंगापूर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस त्या तरुणीच्या शोधात होते. अखेर काल रविवारी तिचा मृतदेह पोलिसांना जुने कायगाव टोका येथे गोदावरी…

    Read More दोन दिवसांआधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गोदापात्रात सापडला…Continue

  • स्वस्तात घर बांधण्याची सुवर्णसंधी..! लोखंडी बार आणि सिमेंटच्या किमतीत घट..
    Uncategorized

    स्वस्तात घर बांधण्याची सुवर्णसंधी..! लोखंडी बार आणि सिमेंटच्या किमतीत घट..

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    घर बांधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जर तुम्ही घर बांधण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. येत्या आठवडाभरात बेरियाचे गगनाला भिडलेले भाव प्रतिटन तीन ते चार हजार रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. म्हणजेच घसरणीनंतर रायपूरमधील बार 55 ते 56 हजार रुपये प्रति टन असेल. शुक्रवार, 10 जून रोजी बार सध्या 60 हजार…

    Read More स्वस्तात घर बांधण्याची सुवर्णसंधी..! लोखंडी बार आणि सिमेंटच्या किमतीत घट..Continue

  • गुडलक की बॅडलक? जाणून घ्या, जन्मखूणा काय सांगतात…
    Uncategorized

    गुडलक की बॅडलक? जाणून घ्या, जन्मखूणा काय सांगतात…

    ByTeamABDnews June 13, 2022June 13, 2022

    Birthmark : भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये विविध मान्यता दडलेल्या असतात. माणवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अश्या अनेक गोष्टी असतात की, ज्या मागे काही ना काही अर्थ दडलेला असतो किंवा ते संकेत असतात. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने अशा काही संकेतांची फोड करून काही ना काही तर्क लावले जाऊ शकतात, एखाद्या व्यक्तीच्या जन्म घेण्यावरूनही बऱ्याच मान्यता असतात. शरीरवर असलेली जन्मखूण…

    Read More गुडलक की बॅडलक? जाणून घ्या, जन्मखूणा काय सांगतात…Continue

  • मान्सूनसाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस…
    Uncategorized

    मान्सूनसाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस…

    ByTeamABDnews June 12, 2022June 12, 2022

    शनिवारी दिनांक ११ जून २०२२ रोजी मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले. काल दिवसभरातमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. आज मान्सूनच्या रेषेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासाकरीता महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशामध्ये पोषक हवामान तयार झालेले असून येणाऱ्या चोवीस तासामध्ये मराठवाड्यात मान्सून दाखल होण्याची दाट…

    Read More मान्सूनसाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस…Continue

  • औरंगाबाद महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत केल्या 7 हजार 766 फाईल्स मंजूर.
    Uncategorized

    औरंगाबाद महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत केल्या 7 हजार 766 फाईल्स मंजूर.

    ByTeamABDnews June 12, 2022June 12, 2022

    औरंगाबाद : शहरात गेल्या 25 ते 30 वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या. त्या वस्त्यांमध्ये हजारो घरे बांधून लोक आपले जीवन जगत आहेत. त्या बेकायदेशीर मालमत्तांचे नियमन करण्यासाठी, महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने डिसेंबर 2020 पर्यंत सर्व अनधिकृत बांधकामे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर औरंगाबाद महापालिकेने आतापर्यंत 7 हजार 766 फाईल्स मंजूर केल्या आहेत….

    Read More औरंगाबाद महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत केल्या 7 हजार 766 फाईल्स मंजूर.Continue

  • २ मिनिटात जाणून घ्या Tata च्या सर्व गाड्यांच्या नव्या किंमती, Nexon पासून Punch पर्यंतची पूर्ण Price List..
    Uncategorized

    २ मिनिटात जाणून घ्या Tata च्या सर्व गाड्यांच्या नव्या किंमती, Nexon पासून Punch पर्यंतची पूर्ण Price List..

    ByTeamABDnews June 12, 2022June 12, 2022

    Tata Cars Price June 2022 : भारतातील सर्वच वाहन निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या मे २०२२ महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारी-नुसार टाटा मोटर्स ही कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. Tata Motars (टाटा मोटर्स) ने आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल मे २०२२ महिन्यात केला आहे. मे महिन्यामध्ये टाटा मोटर्सची (Tata Motars) विक्री…

    Read More २ मिनिटात जाणून घ्या Tata च्या सर्व गाड्यांच्या नव्या किंमती, Nexon पासून Punch पर्यंतची पूर्ण Price List..Continue

  • ☎️ औरंगाबादमधील महत्त्वाचे फोन नंबर..
    Uncategorized

    ☎️ औरंगाबादमधील महत्त्वाचे फोन नंबर..

    ByTeamABDnews June 12, 2022June 12, 2022

    Important Telephone Number: 🩸औरंगाबाद ब्लड बँकांचे फोन नंबर.. ▪️औरंगाबाद ब्लड बँक- 02402330400, 7447433533▪️आदर्श रक्तपेढी -9404350163 ▪️लायंस ब्लड बँक – 8275092594 🏥 औरंगाबाद मधील रुग्णालयाचे फोन नंबर.. ▪️हेडगेवार रुग्णालय -02402331195 ▪️सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल – 02402478500 ▪️एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल -02406482000 ▪️सहारा हॉस्पिटल -02402300231 ▪️आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल -9823405777 ▪️युनायटेड CIIGMA हॉस्पिटल -02406676666 🚓 औरंगाबाद जिल्ह्यातील…

    Read More ☎️ औरंगाबादमधील महत्त्वाचे फोन नंबर..Continue

  • या ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धटपणे वागतात मुलं..
    Uncategorized

    या ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धटपणे वागतात मुलं..

    ByTeamABDnews June 12, 2022June 12, 2022

    Why Don’t Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये अनेक बदल घडत असतात. या परीस्थितीत कधी-कधी त्यांना स्वत:च्या भावना समजत नाही आणि काही गोष्टींवर त्यांना राग येतो किंवा ते आई-वडीलांचा अनादर करतात. खरं म्हणजे लहान मुलं ही माती-सारखी असतात, तुम्ही त्यांना ज्या प्रकारे आकार देता, त्याप्रमाणेच ते घडतात. कदाचित…

    Read More या ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धटपणे वागतात मुलं..Continue

  • ”…महिला शिक्षित आहे म्हणून तिला नोकरी करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही”: मुंबई उच्च न्यायालय..
    Uncategorized

    ”…महिला शिक्षित आहे म्हणून तिला नोकरी करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही”: मुंबई उच्च न्यायालय..

    ByTeamABDnews June 11, 2022June 11, 2022

    Working Woman: मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, जर एखादी महिला शिक्षित असेल तर तिला कामासाठी बाहेर जाण्याची सक्ती करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, एखादी महिला पदवीधर आहे, याचा अर्थ असा नाही की तिला नोकरी करावी लागेल आणि घरी राहता येत नाही….

    Read More ”…महिला शिक्षित आहे म्हणून तिला नोकरी करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही”: मुंबई उच्च न्यायालय..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 114 115 116 117 118 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update