Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • औरंगाबादमध्ये पुन्हा दोन गटात तुंबळ हाणामारी, शहरामध्ये भीतीचं वातावरण..
    Uncategorized

    औरंगाबादमध्ये पुन्हा दोन गटात तुंबळ हाणामारी, शहरामध्ये भीतीचं वातावरण..

    ByTeamABDnews April 9, 2022April 9, 2022

    ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची ओळख आता ‘क्राईम कॅपिटल’ अशी होते की काय असा प्रश्न आता उपस्थितीत होऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणवाडी परिसरामध्ये दोन गटांची मारमारीची घटना उघडकीस आली होती. आता पुन्हा एकदा शहरातीमधील प्रियदर्शिनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ दोन गट आपसांत भिडल्याचे समोर आले आहे. प्रियदर्शनी उद्यानासमोरील रस्त्यावर…

    Read More औरंगाबादमध्ये पुन्हा दोन गटात तुंबळ हाणामारी, शहरामध्ये भीतीचं वातावरण..Continue

  • मागेल त्याला शेततळे योजना बंद..
    Uncategorized

    मागेल त्याला शेततळे योजना बंद..

    ByTeamABDnews April 9, 2022April 9, 2022

    तत्कालीन भाजपा – शिवसेना युती सरकारची शेतकऱ्यांना वरदान ठरलेली मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावी व लोकप्रिय ठरली होती. शेतकरी ऑनलाईन शेततळ्यासाठी अर्ज करीत होते. मात्र सरकार बदलल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेकडे दुर्लक्ष सुरू केले व सत्तेवर आल्यावर शेततळ्याला नवीन मंजुरी देणे बंद करण्यात आले व शेततळ्याचे अनुदान सुद्धा टप्प्या-टप्प्याने व उशिरा येऊ…

    Read More मागेल त्याला शेततळे योजना बंद..Continue

  • TATA देत आहे त्यांच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर होईल खरेदी करण्याची इच्छा!
    Uncategorized

    TATA देत आहे त्यांच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर होईल खरेदी करण्याची इच्छा!

    ByTeamABDnews April 8, 2022April 8, 2022

    मागील काही वर्षांपासून टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये मोठी वाढ होत आहे. विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी टाटा कंपनीने या एप्रिल मध्ये जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. कंपनीने Tiago, Tigor, Harrier आणि Safari वर विविध ऑफर जाहीर केल्या आहेत. यामध्ये नगद सवलत / ग्राहकांना ऑफर, कॉर्पोरेट सूट व एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. कंपनीने गाड्यांवर एकूण 45,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले…

    Read More TATA देत आहे त्यांच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर होईल खरेदी करण्याची इच्छा!Continue

  • पैश्याच्या वादातून वृद्ध बापाने भरदिवसा मुलाला जिवंत पेटवले..
    Uncategorized

    पैश्याच्या वादातून वृद्ध बापाने भरदिवसा मुलाला जिवंत पेटवले..

    ByTeamABDnews April 8, 2022April 8, 2022

    बेंगळुरूमधील एका व्यावसायिकाला आपल्या मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये पैशाच्या सेटलमेंटवरून वादावादी झाली. या व्यावसायिकाच्या मुलाचा नंतर आगीत मृत्यू झाला. कलियुगमध्ये पुत्राने वडिलांचा छळ केला किंवा मारहाण केली असे अनेकदा ऐकायला मिळते. पण या कलियुगात बापाने आपल्या मुलावर थिनर टाकून जाळून मारल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली. मुलाने वडिलांना तसे न करण्याबाबत खूप विनवणी…

    Read More पैश्याच्या वादातून वृद्ध बापाने भरदिवसा मुलाला जिवंत पेटवले..Continue

  • Uncategorized

    𝘊𝘳𝘦𝘢𝘵𝘪𝘷𝘦 𝘛𝘰𝘶𝘳𝘴 𝘢𝘯𝘥 𝘛𝘳𝘢𝘷𝘦𝘭𝘴..

    ByTeamABDnews April 8, 2022April 8, 2022

    🚗 𝘊𝘳𝘦𝘢𝘵𝘪𝘷𝘦 𝘛𝘰𝘶𝘳𝘴 𝘢𝘯𝘥 𝘛𝘳𝘢𝘷𝘦𝘭𝘴 𝘈𝘭𝘭 𝘵𝘺𝘱𝘦𝘴 𝘰𝘧 𝘛𝘰𝘶𝘳𝘪𝘴𝘵 𝘊𝘢𝘣 𝗘𝗥𝗧𝗜𝗚𝗔, 𝗦𝗪𝗜𝗙𝗧, 𝗗𝗭𝗜𝗥𝗘, 𝗘𝗧𝗜𝗢𝗦 ᴅᴀɪʟʏ ᴄᴀʙ sᴇʀɪᴠᴇ 𝘈𝘝𝘈𝘐𝘓𝘈𝘉𝘓𝘌 𝘏𝘌𝘙𝘌 𝘍𝘖𝘙 ᴏᴜᴛsᴛᴀᴛɪᴏɴ 𝘈𝘜𝘙𝘈𝘕𝘎𝘈𝘉𝘈𝘋 𝘵𝘰 𝘗𝘜𝘕𝘌 ᵒⁿᵉ ʷᵃʸ ᶜᵃᵇ 𝘍𝘰𝘳 𝘔𝘰𝘳𝘦 𝘋𝘦𝘵𝘢𝘪𝘭𝘴 𝘗𝘭𝘦𝘢𝘴𝘦 𝘊𝘰𝘯𝘵𝘢𝘤𝘵: 8855011967 📍 𝘎𝘢𝘫𝘢𝘯𝘢𝘯 𝘕𝘢𝘨𝘢𝘳, 𝘎𝘢𝘳𝘬𝘩𝘦𝘥𝘢 𝘗𝘢𝘳𝘪𝘴𝘢𝘳 𝘈𝘶𝘳𝘢𝘯𝘨𝘢𝘣𝘢𝘥 – 431001 (ᴀᴅᴠᴛ.)

    Read More 𝘊𝘳𝘦𝘢𝘵𝘪𝘷𝘦 𝘛𝘰𝘶𝘳𝘴 𝘢𝘯𝘥 𝘛𝘳𝘢𝘷𝘦𝘭𝘴..Continue

  • पेट्रोल-डिझेलपेक्षाही लिंबू महाग; ग्राहकांना आता एका किलो लिंबूसाठी मोजावे लागणार ‘400’ रुपये..
    Uncategorized

    पेट्रोल-डिझेलपेक्षाही लिंबू महाग; ग्राहकांना आता एका किलो लिंबूसाठी मोजावे लागणार ‘400’ रुपये..

    ByTeamABDnews April 8, 2022April 8, 2022

    लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. एका महिन्यात लिंबाचा भाव 70 रुपयांवरून 400 रुपयांवर गेला आहे. भाजी विक्रेते 1 लिंबू 10 रुपयांना देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्याची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. कमी पीक, महाग वाहतूक यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीला डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे…

    Read More पेट्रोल-डिझेलपेक्षाही लिंबू महाग; ग्राहकांना आता एका किलो लिंबूसाठी मोजावे लागणार ‘400’ रुपये..Continue

  • आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती रुपयांची वाढ झाली, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर.
    Uncategorized

    आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती रुपयांची वाढ झाली, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर.

    ByTeamABDnews April 8, 2022April 8, 2022

    सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवार नंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. येथे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यामध्ये सर्वात महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यामध्ये मिळत असून परभणीत पेट्रोलचा दर १२३.५३ रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. काय…

    Read More आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती रुपयांची वाढ झाली, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर.Continue

  • राशीभविष्य : 8 एप्रिल 2022 शुक्रवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 8 एप्रिल 2022 शुक्रवार

    ByTeamABDnews April 8, 2022April 8, 2022

    मेष : अवांछित प्रवास कंटाळवाणे ठरतील आणि अस्वस्थता निर्माण करेल. स्नायूंना आराम देण्यासाठी शरीराला तेलाने मसाज करा. विशेष लोक अशा कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यास तयार असतील ज्यात क्षमता आहे आणि विशेष आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवणे हा आनंददायी अनुभव असेल. आज तुम्ही काही वेगळ्या प्रकारचा प्रणय अनुभवू शकता. वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल….

    Read More राशीभविष्य : 8 एप्रिल 2022 शुक्रवारContinue

  • शांघायमध्ये विचित्र लॉकडाउन; पती पत्नीच्या गळाभेट घेणे, एकत्र झोपणे आणि चुंबन घेण्यावर बंदी.
    Uncategorized

    शांघायमध्ये विचित्र लॉकडाउन; पती पत्नीच्या गळाभेट घेणे, एकत्र झोपणे आणि चुंबन घेण्यावर बंदी.

    ByTeamABDnews April 7, 2022April 7, 2022

    चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. चीनच्या शांघाय शहरात कोरोनाने कहर केला आहे. वेगाने पसरणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक लॉकडाऊन लागू केले आहे. शांघायमधील सुमारे 26 दशलक्ष लोक सध्या त्यांच्या घरात कैद आहेत. घरांमध्ये कैद असलेले लोक सोशल मीडियावर या घोषणा आणि आवाहने शेअर करत आहेत. प्रशासनाकडून विचित्र कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला…

    Read More शांघायमध्ये विचित्र लॉकडाउन; पती पत्नीच्या गळाभेट घेणे, एकत्र झोपणे आणि चुंबन घेण्यावर बंदी.Continue

  • औरंगाबादेत पुन्हा राडा; कोकणवाडी परिसरात तुफान हाणामारी. व्हिडिओ समोर..
    Uncategorized

    औरंगाबादेत पुन्हा राडा; कोकणवाडी परिसरात तुफान हाणामारी. व्हिडिओ समोर..

    ByTeamABDnews April 7, 2022April 7, 2022

    औरंगाबाद शहरामधील कोकणवाडी परिसरामध्ये दोन गटांमध्ये जबरदस्त मरामारी झाल्याची घटना समोर आलीय. मारमारीच्या घटनेचे CCTV फुटेज मध्ये 15 ते 20 जणामध्ये ही हाणामारी झाल्याचे दिसत आहे. यामध्ये 7 ते 8 तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर उपचार सुरु आहेत. ही घटना काल बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास झाली असून DJ लावण्यावरून दोन गट…

    Read More औरंगाबादेत पुन्हा राडा; कोकणवाडी परिसरात तुफान हाणामारी. व्हिडिओ समोर..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 154 155 156 157 158 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update