Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • औरंगाबादेत पुन्हा कुरियर ने आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा…
    Uncategorized

    औरंगाबादेत पुन्हा कुरियर ने आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा…

    ByTeamABDnews March 30, 2022March 30, 2022

    औरंगाबाद: शहरामध्ये पुन्हा एकदा कुरियरद्वारे तलवारी मागवल्याचे समोर आले आहे. आज क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील DTDC कुरिअरच्या कार्यालयावर छापा मारत पार्सल बॉक्समध्ये असलेल्या एक कुकरी आणि ३७ तलवारी जप्त केल्या. औरंगाबाद शहरमध्ये कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याची ही तिसरी घटना असून, या पार्सलवर औरंगाबाद आणि जालना येथील ७ ग्राहकांचे पत्ते आढळून आले आहेत. मिळालेल्या…

    Read More औरंगाबादेत पुन्हा कुरियर ने आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा…Continue

  • भव्य शुभारंभ..
    Uncategorized

    भव्य शुभारंभ..

    ByTeamABDnews March 30, 2022March 30, 2022

    🥳 दि. 2 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भव्य शुभारंभ.. 📌 साईट कशी आहे हे पाहण्यासाठी 👆🏻 वरील व्हिडिओ अवश्य बघा..!🤓 📍 साईट चा पत्ता :-📍 गट नं. 27, बिड बायपास रोड, नियोजित डॉ. हेडगेवार मेडिकल कॉलेज समोर, बाळापूर, औरंगाबाद. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क 7875105105 (जाहिरात)

    Read More भव्य शुभारंभ..Continue

  • गॅस सिलिंडरच्या 20 स्फोटाने हादरले पुणे, वाचा नेमके काय घडले?
    Uncategorized

    गॅस सिलिंडरच्या 20 स्फोटाने हादरले पुणे, वाचा नेमके काय घडले?

    ByTeamABDnews March 30, 2022March 30, 2022

    पुण्यातील कात्रज परिसरात मंगळवारी लागलेल्या आगीनंतर एकापाठोपाठ 20 गॅस सिलिंडरचा (एलपीजी गॅस सिलिंडर) स्फोट झाला. पुणे महानगरपालिकेच्या 10 अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली, या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. पुण्यातील कात्रज परिसरात मंगळवारी लागलेल्या आगीनंतर एकापाठोपाठ 20 गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) जळून खाक झाले. पुणे महानगरपालिकेच्या 10 अग्निशमन दलाने घटनास्थळी…

    Read More गॅस सिलिंडरच्या 20 स्फोटाने हादरले पुणे, वाचा नेमके काय घडले?Continue

  • राशीभविष्य : 30 मार्च 2022 बुधवार..
    Uncategorized

    राशीभविष्य : 30 मार्च 2022 बुधवार..

    ByTeamABDnews March 30, 2022March 30, 2022

    मेष – आपले मत व्यक्त करण्यात संकोच करू नका. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण यामुळे तुमची समस्या अधिक गुंतागुंतीची होईल, तसेच तुमच्या प्रगतीला बाधा येईल. मोकळेपणाने बोला आणि तुमचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी तुमच्या ओठांवर हसू आणून समस्यांना तोंड द्या. तुम्ही कोणाशी आर्थिक व्यवहार करत आहात याची काळजी घ्या. वृषभ – आज तुमची आर्थिक…

    Read More राशीभविष्य : 30 मार्च 2022 बुधवार..Continue

  • वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवा सेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल
    Uncategorized

    वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवा सेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

    ByTeamABDnews March 29, 2022March 29, 2022

    वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवासेनेच्या दोन गटांत तुफान मारामारी झाली आहे. औरंगाबाद मधील संत एकनाथ सभागृहाबाहेर युवासेनेचे दोन्ही गट आपआपसात भिडले. मनपाच्या आगामी निवडणुकीची रणनिती बद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी वरुण सरदेसाई औरंगाबाद शहरात आले आहेत. वरुण सरदेसाई यांनी शहरातील संत एकनाथ सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, वरुण सरदेसाई सभागृहातून बाहेर पडताच युवा सेनेच्या दोन गटांत भयंकर…

    Read More वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानंतर युवा सेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी, VIDEO व्हायरलContinue

  • नागाचे चुंबन घेत व्हिडिओ बनवणे सर्पमित्राला पडले महागात, गुन्हा दाखल….!
    Uncategorized

    नागाचे चुंबन घेत व्हिडिओ बनवणे सर्पमित्राला पडले महागात, गुन्हा दाखल….!

    ByTeamABDnews March 29, 2022March 29, 2022

    सांगली : जीवघेणा स्टंट करून विषारी नागाचा चुंबन घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील सर्पमित्र प्रदीप अशोक अडसुळे याने नागाचा चुंबन घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे या सर्पमित्र प्रदिपवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बावची येथील…

    Read More नागाचे चुंबन घेत व्हिडिओ बनवणे सर्पमित्राला पडले महागात, गुन्हा दाखल….!Continue

  • पतीला वाचवण्यासाठी तिने घातला बिबट्याच्या जबड्यात हात अन्…!
    Uncategorized

    पतीला वाचवण्यासाठी तिने घातला बिबट्याच्या जबड्यात हात अन्…!

    ByTeamABDnews March 29, 2022March 29, 2022

    बिबट्याने जबड्यात नवऱ्याचे डोकं घट्ट पकडलेले असताना सुद्धा तिने हारून न जाता बिबट्याशी झुंज दिली आणि नवऱ्याचे प्राण वाचवल्याची घटना पारनेर तालुक्यातल्या दरोडी चापळदरा इथं घडली असून त्या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव असून संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक…

    Read More पतीला वाचवण्यासाठी तिने घातला बिबट्याच्या जबड्यात हात अन्…!Continue

  • Apple कंपनीच्या सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास मनाई..
    Uncategorized

    Apple कंपनीच्या सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास मनाई..

    ByTeamABDnews March 29, 2022March 29, 2022

    मागील महिन्यात Apple कंपनीचे CEO टिम कुक यांचे निवास स्थान Apple Maps आणि Google Maps वर एक महिला टीम कुकचा पाठलाग करत असल्याचं समोर आल्यावर ब्लर करण्यात आले होते. पण तुम्हाला माहित आहे का? की असे अनेक स्थान आहेत की जे Google Maps वर बघता येत नाहीत? ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, Google ने आपल्या मॅप वरून…

    Read More Apple कंपनीच्या सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास मनाई..Continue

  • क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद भर्ती 2022..
    Job Update

    क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद भर्ती 2022..

    ByTeamABDnews March 29, 2022March 29, 2022

    औरंगाबाद (QCFT औरंगाबाद) ने प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, SRA, लिपिक रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2022 आहे. ● पदाचे नाव – प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक,…

    Read More क्वीन्स कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद भर्ती 2022..Continue

  • राशीभविष्य : 29 मार्च 2022 मंगळवार
    Uncategorized

    राशीभविष्य : 29 मार्च 2022 मंगळवार

    ByTeamABDnews March 28, 2022March 28, 2022

    मेष– आज तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना भागीदारी किंवा सहकार्यातून चांगला नफा मिळू शकेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीही सुधारेल. मालमत्तेची किंवा वाहनाची विक्री किंवा खरेदी शक्य आहे. नोकरदारांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वृषभ – आज तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होतील. तुमचा दिवस…

    Read More राशीभविष्य : 29 मार्च 2022 मंगळवारContinue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 159 160 161 162 163 … 206 Next PageNext

© 2025 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update