Women Low Cibil Score Loan up to 5 lakh : महिलांना कमी सिबिल असल्यावर सुद्धा मिळणार 10 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…
Women Low Cibil Score Loan up to 5 lakh : महिला व बालविकास विभाग महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासकीय योजनांशी जोडत आहे. बँकेकडून 10 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज मिळाल्याने महिला स्वत:चा रोजगार सुरू करतील. 400 महिलांचे उद्दिष्ट गाठल्यानंतर वन स्टाफ सेंटरमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांना शासकीय पथ विक्रेता योजनेसह इतर योजनांशी जोडले…
