Occupancy Road Rule 2024: शेतातील वहिवाटीचा रस्ता अडवला असेल, तर Free मध्ये मिळवा कायदेशीर रस्ता? पहा आवश्यक बाबी व अर्ज प्रक्रिया…
Occupancy Road: अस्तित्वात असलेल्या रस्त्याबाबत एखादी व्यक्ती अडथळा आणत असेल किंवा कोणतीही बाधा निर्माण करत असेल तर अशावेळी न्यायालयामध्ये आपल्याला हक्क मागता येतो. यासाठी अत्यंत सोपी तसेच जलद प्रक्रिया सरकारने आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे (land record maharashtra). या माध्यमातूनच फक्त आठ ते दहा दिवसांमध्ये संबंधित रस्ता खुला (Occupancy Road) करून दिला जातो. याची संपूर्ण…
