Solar Rooftop System Yojana | सोलर रुफटॉप योजनेला 2026 पर्यंत मुदतवाढ, असा करा ऑनलाईन अर्ज
Solar Rooftop System Yojana: घरगुती लाईट बिलामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. लाईट बिलाच्या नेहमीच्या खर्चातून आता कायमची सुटका मिळते आणि किमान 20 वर्षे फुकट वीज मिळू शकते. त्यासाठी केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने खास योजना सुरु केली आहे.
मोदी सरकारच्या या योजनेचं नाव ‘सोलर रुफटॉप योजना’ (Solar Rooftop Scheme) असं आहे. आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविल्यानंतर विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो. सोलर रुफटॉप साठी जास्त जागेची आवश्यकता नाही. tata solar rooftop price
mahadiscom solar rooftop एक किलो वॅट सौर ऊर्जेसाठी 10 चौ.मी. जागा लागते. केंद्र सरकार 3 किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल योजनेसाठी 40 टक्के अनुदान मिळते, तर 10 किलो वॅट सोलर पॅनलसाठी 20 टक्के अनुदान मिळते. (Solar Rooftop Scheme Subsidy) या योजनेची माहिती वीज वितरण कंपनीकडून देखील मिळून जाईल. solar rooftop installation
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
Solar Rooftop System Yojana जर तुम्हाला 2 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्याची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असते. मात्र, यावर आपल्याला सरकारकडून 40 टक्के अनुदान मिळेल, त्यानंतर आपला खर्च 72 हजार रुपयांपर्यंत खाली येतो व आपल्याला सरकारकडून 48 हजार रुपये सबसिडी मिळते. (Solar Rooftop Subsidy in Maharashtra)
सोलर रुफटॉप योजनेला मुदतवाढ
सोलर रुफटॉप योजना ही भारतातील सर्व नागरिकांसाठी महत्वकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. solar rooftop yojana in marathi
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज