Government Loan Schemes: आता सरकारच्या मदतीने व्यवसाय करा सुरू, सहज उपलब्ध होणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज, 25% सबसिडीही मिळणार!
Government Loan Schemes: तुम्हालाही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सरकारच्या मदतीने मोठा सेटअप उभारू शकता. यासाठी केंद्र सरकार तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही देत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकार तुम्हाला कर्ज घेण्यापासून सबसिडीपर्यंतचे फायदे देऊ शकते. आजच्या या लेखमध्ये तुम्हाला…