Atal Pension Yojana Scheme मोदी सरकारची भन्नाट योजना! पती-पत्नीला दरमहा 10 हजार रुपये पेन्शन मिळणार
Atal Pension Yojana Scheme: पती-पत्नी पुढील आयुष्याचा नेहमी विचार करत असतात. यामध्ये आपल्या मुलांच्या तसेच स्वतःच्या भविष्यासाठी पर्याय शोध असतात. आयुष्यात पुढे कोणतीही कठीण परिस्थिती येऊ नाही यासाठी पती-पत्नी योजना आखत असतात. कठीण काळात मदतीला येते ती पेन्शन योजना..!
एक ना एक दिवस प्रत्येकाला पैशाअभावी अडचण येते. आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी अनेक जण आर्थिक नियोजन करून ठेवतात. सुरक्षित भविष्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करीत असतात. (Atal Pension Yojana in Marathi)
सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या अनेक पेन्शन योजना आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘अटल पेन्शन योजना’ (Atal Pension Yojana). ही एक सामाजिक सुरक्षा व पेन्शन योजना आहे. ही योजना नागरिकांसाठी महत्वकांक्षी ठरत आहे.
अटल पेन्शन योजनेबाबत | atal pension yojana scheme
मोदी सरकारने देशातील नागरिकांसाठी ‘अटल पेन्शन योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळते. या योजनेत 18 ते 40 वर्षें वयोगटातील भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. तर अटल पेन्शन योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Atal Pension Yojana Details)
अटल पेन्शन योजनेची पात्रता apy scheme qualification
अर्जदार भारताचा नागरिक असावा.
या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वर्षें वयोगटातील असणं आवश्यक आहे. (Atal Pension Yojana Age Limit
या योजनेत कमीत कमी 20 वर्षें योगदान दिलं पाहिजे.
आपल्या खात्यासह बॅंक खाते लिंक करणं गरजेचं आहे.
अर्जदाराकडे मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे.
जे लाभार्थी स्वावलंबन योजनेचा लाभ घेत असेल ते आपोआप अटल पेन्शन योजनेसाठी पात्र राहतील. (Atal Pension Yojana Eligibility)
अटल पेन्शन योजनेचे फायदे atal pension yojana benefits
या योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. गुंतवणूकदाराला या योजनेअंतर्गत 1 हजार रुपये किंवा 2 हजार किंवा 3 हजार रुपये किंवा 4 हजार रुपये किंवा 5 हजार रुपये मिळतील. जर समजा एखाद्या व्यक्तीला 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवायचे असेल, तर त्याला वयाच्या 18व्या वर्षापासून दर महिन्याला 210 रुपये भरावे लागतील. पती-पत्नीला दरमहा 10 हजार रुपये पेन्शन कसं मिळेल जाणून घेऊ या.. (Atal Pension Yojana Chart)
दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन.. Atal Pension Yojana Scheme
पती-पत्नीला दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल, तर या योजनेअंतर्गत स्वतंत्रपणे त्यांचे खाते उघडू शकतात. असे केल्याने त्यांना वयाच्या 60व्या वर्षांनंतर दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नीचे वय 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर त्यांना अटल पेन्शन योजना खात्यात दर महिन्याला 577 रुपये जमा करावे लागतील. (Atal Pension Yojana Scheme)
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज.. atal pension yojana online apply
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंकेत जावे लागेल.
अधिकृत वेबसाईटवर जाऊन अटल पेन्शन योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्या किंवा तुम्हाला बॅंकेत अर्ज मिळून जाईल.
उदा. तुम्ही जवळच्या SBI bank मध्ये जाऊन atal pension yojana form भरू शकता.
अर्ज व्यवस्थितपणे भरून, बॅंकेत जमा करा.
तसेच अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडा.
हे देखील वाचा-
- सोलर खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा..! सोलर प्लॅंट बसवून मोफत विज मिळवा, सरकार देतयं अनुदान
- Solar Rooftop Online Application | राज्य सरकार देणार प्रत्येक घरावर मोफत सोलर. फक्त असा करा अर्ज
- Solar Rooftop Online Application घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज