Cultivation of silk : खुशखबर! रेशीम शेतीसाठी मिळत आहे ‘4’ लाखांचे अनुदान; उद्योजक व्हायची सुवर्णसंधी; आत्ताच अर्ज करा..!
Cultivation of silk : अलीकडे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अस्मानी संकट, बघितले तर अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे, दुष्काळ, अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. तरीसुद्धा शेतकरी आपल्या कष्टाचा जीवावर तग धरून शेती करत आहेत. यासाठी बघितले तर वेळोवेळी शेतीमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय सुधार, विविध कल्याणकारी…
