government scheme for farmer | गाय/म्हैस गट करिता 1 लाख 34 हजार रु. अनुदान, योजनेला शासनाची मंजुरी पहा GR
government scheme for farmer ग्रामीण भागातील मूळ व्यवसाय म्हटलं म्हणजे शेती आणि या व्यवसायासोबतच ग्रामीण भागात जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादन हा देखील अतिशय महत्त्वाचा आणि पायाभूत घटक ठरतो. ज्यातून ग्रामीण भागातील लोक आपला उदरनिर्वाह करू शकतात. एक महत्वाचा व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे आजही बघितलं जात. या व्यवसायाला अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने नवनवीन योजना राबवल्या…
