Similar Posts
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी हॉटेलमध्ये मांडली पूजा; पण…
तुम्ही जेवढे पैसे आम्हाला देणार त्यापेक्षा दुप्पट पैशांचा पाऊस पाडून देतो’, अश्या थापा मारून भोंदू मंत्रिकासह त्याच्या साथीदारांनी गोव्याच्या महिलेसह दोघांना तब्बल ११ लाख ६२ हजारांचा गंडा घालण्याची घटना औरंगाबादेत समोर आली. कैलास रामदास सोळुंके (वय २५ वर्षे, रा. एकतानगर, लांजी रोड) असे त्या भोंदू मांत्रिकाचे तर त्याच्या साथीदारांच्या नाव गोरख साहेबराव पवार (वय २२…
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओची ताकद तुम्हाला वेड लावेल, थारच्या दमदार इंजिनसह लॉन्च होणार..
2022 महिंद्रा स्कॉर्पिओचे पुढील पिढीचे मॉडेल वजनाने हलके असेल आणि त्यात अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतील. कंपनीने त्याच्या बाहेरील भागात बरेच मोठे बदल केले आहेत, तर त्याच्या अंतर्गत आणि यंत्रणेतही बरेच नवीन दिसणार आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या प्रसिद्ध एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत…
देशातील अनेक राज्यांमध्ये पूर-पावसाचा तांडव, महाराष्ट्रात 83 आणि गुजरातमध्ये 63 ठार, मध्य प्रदेशातही परिस्थिती बिकट…
Heavy Rain: देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्ये परिस्थिती बिकट.देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे लोकांची अवस्था वाईट आहे. हवामान खात्याने (IMD) गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्रात आहे, जिथे आतापर्यंत 83…
‘हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही, शाळांना गणवेश घालण्याची सक्ती करण्याचा पूर्ण अधिकार, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल.
कर्नाटक हिजाब वादावर मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. शाळा महाविद्यालयांमधील हिजाब बंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, हिजाब घालणे हा इस्लामच्या सक्तीच्या प्रथेचा भाग नाही, त्यामुळे शाळांना गणवेश घालण्याची सक्ती करण्यास हरकत नाही, ज्याचा विद्यार्थी विरोध करू शकत नाहीत. कर्नाटक उच्च न्यायालयात, शाळा…
उसनवार पैश्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण शेनपुंंजी रांजणगाव येथील कमळापूर भागातील घटना..
शेनपुंंजी रांजणगाव येथील कमळापूर येथे सुमारे १० वर्षांपूर्वी घेतलेल्या उसनवार पैश्यांच्या वादातून एक जणाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सांयकाळी घडली असून नंदु दगडु नागरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, नंदु नागरे यांनी १० वर्षांपूर्वी गल्ली मध्येच राहणाऱ्या रवी उमेश गायकवाड याच्याकडून १० हजार रूपये उसनवार घेतले होते. या पैशाच्या…