फोन पे ॲप मधून फक्त 10 मिनिटात 1 लाख रुपये पर्सनल लोन मिळवा |phonepe app personal loan.
Phonepe app Personal Loan : आपल्या देशात ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या UPI ॲपचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे ऑनलाइन पेमेंटच्या वापरामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झालेली आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम, भारत पे, अमेझॉन यांसारख्या डिजिटल ॲपचा बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. फोन पे वरून Phonepe Personal Loan मिळवण्याची स्टेप…
