Check Your Name In Voter List 2024: मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का? नाही? तर मग असं तपासा मतदार यादीतील तुमचं नाव!
Check Your Name In Voter List 2024: मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का? नाही? तर मग असं तपासा मतदार यादीतील तुमचं नाव!: आपल्या सर्वांना माहीतच असेल की लोकसभा निवडणूक २०२४ जवळ आली आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यंदाच्या ह्या निवडणुकीमधे ५० लाखांहून अधिक नवीन मतदार त्यांच्या आवडत्या नेत्याला निवडून संसदेत पाठवणार आहेत….
