PM Shri Yojana 2024: आता 14,500 शाळा होणार मॉर्डन, शिक्षण होणार स्मार्ट, जाणून घ्या सविस्तर!
PM Shri Yojana 2024: मुलांच्या शिक्षणाला स्मार्ट शिक्षणाची जोड देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जुन्या शाळांना एक नवे रूप मिळणार आहे. PM Shri Yojana असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू…
