Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024: आता 65 वर्षांच्या वृद्धांना मिळणार 3000/-! वयोश्री योजना काय आहे? अर्ज कसा करावा?
Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024: केंद्र व राज्य शासनाकडून जनकल्याणाच्या उद्देशाने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व सामाजिक मदत करता येईल. मंत्रिमंडळ बैठकीत नवीन योजना सुरू करण्याबद्दलची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे, ही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या योजनेद्वारे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना…
