PM Home Loan Subsidy Scheme: आता घर बांधण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपयांचे कर्ज! जाणून घ्या सविस्तर!
PM Home Loan Subsidy Scheme: आजच्या काळात महागाई शिगेला पोहोचली असून, अशा वेळी शहरात राहणाऱ्या नागरिकांना स्वत:चे घर घेणे आणि घर बांधणे हे काही सोपे राहिलेले नाही, मात्र ही समस्या सोडविण्यासाठी आता भारत सरकार द्वारे पीएम गृह कर्ज अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना गृहकर्ज दिले जाणार असून त्यासोबतच सबसिडी देखील दिली…
