पोस्ट ऑफिसच्या या योजनेत आता 5 महिने आधीच रक्कम होणार दुप्पट; ही कागदपत्रे आवश्यक
Post Office Kisan Vikas Patra Investment Scheme : शेतकऱ्यांच्या नावाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही सरकारी योजना आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे. Post Office Kisan Vikas Patra Investment Scheme : शेतकऱ्यांच्या नावाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही सरकारी योजना आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे….
