आताची मोठी बातमी! राज्यभर समूह ‘राष्ट्रगीत गायन’ राज्य सरकारने काढला अध्यादेश | national anthem singing activity on 17th august
एकनाथ शिंदे सरकारने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संपूर्ण राज्यातील जनतेने “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत एकत्रितपणे राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत दि ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत “स्वराज्य सप्ताह” देशभरात साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ११ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यभरात राष्ट्रगीताचे (जन, गण, मन)…
